मेष
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय सावाधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- लाल

वृषभ
ओम नमो नारायण या मंत्राचे नामस्मरण दिवसभर करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे, आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहिल. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग- पांढरा

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
18th April Panchang & Rashi Bhavishya:
१८ एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसह ‘या’ राशींना धनलाभासह मिळेल जोडीदाराची साथ; आजचा अभिजात मुहूर्त कधी?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?

मिथुन
गुरू चिंतनामध्ये आजचा दिवस घालवावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी- अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – आकाशी

कर्क
दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – लाल

सिंह
आज ओम नम: शिवाय आणि गुरु मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- गुलाबी

कन्या
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पति, पत्नीमधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग- राखाडी

तुळ
दत्त महाराजांच्या मंदिरा
मध्ये पांढऱ्या वस्तूचे दान कारवे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहाने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहिल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- हिरवा

धनु
ओम द्रां दत्तात्रयाय नम: ह्या मंत्राची एकमाळ जप करून दिवसांची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडित व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग- पांढरा

मकर
दत्त मंदिरामध्ये आज तांदूळ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कम्युडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग- हिरवा

कुंभ
ओम राहवे नम: आणि श्री गुरूदेव दत्त हे जप करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा
आजचा रंग – नारंगी

मीन
दत्त मंदिरामध्ये साखर, फुटाणे, गुळ, खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टीने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu