मेष

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. आनंदी दिवस जाईल. श्री बुधाय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. आज भावंडाच्या भेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. आर्थिक निर्णयासाठी चांगला दिवस आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. कुलदैवतांचे स्मरण करावे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. मिश्र प्रतिसादाचा दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीची योग. आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करुन महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. घरामध्ये तुपाचा दिवा लावून ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

सिंह

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. व्यवहार जपून करणे. प्रकृतीची काळजी घेणे. सकाळी गणपती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पोपटी

कन्या

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग -गुलाबी

तुळ

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत आर्थिक आवक चांगली असेल. गणपती मंदिरामध्ये तांबडी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – निळा

धनु

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

मकर

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. शिव मानस पुजेचे वाचन करावे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. कुलस्वामिनीची ओटी भरावी.
आजचा रंग – आकाशी

मीन

कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आहे. व्यावसायिकांसाठी चांगला उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्य लाभेल. गणपती अष्टक म्हणावे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu