August Horoscope: ऑगस्ट महिना काही राशींसाठी खूप चांगला जाईल, पण या ३ राशींसाठी तो त्रासदायक ठरेल. या राशींसाठी ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव चांगला दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात बुध, शुक्र, शनी, सूर्य यांच्यात मोठे बदल होणार आहेत. हे बदल सगळ्या १२ राशींवर परिणाम करतील. त्यातल्या ३ राशींसाठी या ग्रह-नक्षत्रांचा परिणाम चांगला नसेल. या राशीच्या लोकांनी हा महिना काळजीपूर्वक घालवावा.

करिअर आणि प्रेम जीवनात आव्हाने (Career, Love Life Horoscope August)

या राशीच्या लोकांना करिअरपासून ते लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे निर्णय विचार करूनच घ्यावेत, हेच योग्य ठरेल. चला तर मग जाणून घेऊया, ऑगस्ट महिना नेमका कोणत्या ३ राशींसाठी त्रासदायक ठरेल…

मेष राशी (Aries Zodiac Sign)

मेष राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे चांगले ठरेल. नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. तणाव जाणवू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु राशी (Sagittarius Zodiac Sign)

धनु राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात आर्थिक नुकसान होऊ शकते. कामात मेहनत केल्यानंतरही यश मिळणार नाही. त्यामुळे नियोजन करूनच काम करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर राशी (Capricorn Zodiac Sign)

मकर राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात अनेक अडचणी येऊ शकतात. सावधपणे वागा. विचार करून बोलावं. तब्येतीची काळजी घ्या. आणि कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)