Astrology By Date Of Birth : अंकशास्त्रानुसार, माणसाच्या जीवनात जन्मतारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण पाच मूलांक असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांची जन्म तारीख ५, १४ आणि २३ असते त्यांचा मूलांक ५ असतो. या तारखांना जन्मलेली लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणजेच पाच अकं हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. आज आपण ५, १४ आणि २३ या तारखेला जन्मलेले लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसे असतात, या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्म तारीख ५, १४ आणि २३ आहे, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो. ते खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते.
  • अंकशास्त्रानुसार, पाच अंक असलेली लोक आयुष्यात खूप प्रगती करतात. ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेली लोक कोणतेही काम मनापासून करतात त्यामुळे त्यांना कोणत्याही कामात सहज यश मिळते.

हेही वाचा : Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth date astrology how is the nature and personality of people who born on date 5 14 and 23 of any month ndj
First published on: 16-04-2024 at 10:29 IST