Dainik Rashi Bhavishya Updates: वैदिक ज्योतिषानुसार, धन देणारा ग्रह शुक्र काही काळानंतर आपली रास बदलतो आणि त्यामुळे त्याच्या स्थितीत बदल होतो. याचा परिणाम देश-विदेशात दिसून येतो. सध्या शुक्र मिथुन राशीत आहे. १४ ऑगस्टला शुक्र आणि अरुण एकत्र येऊन अर्धकेंद्र योग तयार करत आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह १३ ऑगस्ट २०२५ : Daily horoscope live updates in Marathi

18:56 (IST) 13 Aug 2025

१७ ऑगस्टपासून 'या' ३ राशींच्या आयुष्यात संकट! सूर्य-केतूचा ग्रहण योग करेल पैशांचं नुकसान, तब्येत बिघडण्याची शक्यता...

Ketu Surya Yuti 2025: या काळात ३ राशींच्या लोकांनी थोडं सावध राहावं, कारण धनहानी आणि तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
18:10 (IST) 13 Aug 2025

आजपासून 'या' तीन राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होणार; पैसा, प्रेम अन् भौतिक सुखही मिळणार

Guru Gochar 2025: गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून १३ ऑगस्टपासून गुरूच्या स्थितीत बदल होणार आहे. ज्याचा काही राशीच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल. ...अधिक वाचा
18:09 (IST) 13 Aug 2025

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल. बुद्धी चातुर्यावर कामे पार पाडाल.

17:53 (IST) 13 Aug 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. कामातून समाधान लाभेल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

17:14 (IST) 13 Aug 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

मनातील संभ्रम काढून टाकावेत. स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा बाळगू नका. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

16:44 (IST) 13 Aug 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Dainik Rashi Bhavishya In Marathi)

नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कामात चिकाटी ठेवावी लागेल. एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा. कौटुंबिक काळजी सतावत राहील

15:38 (IST) 13 Aug 2025

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल.

14:56 (IST) 13 Aug 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

पूर्वी केलेली बचत मोलाची ठरेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा. मित्रांशी सलोख्याने वागावे. मनाची चंचलता जाणवेल.

14:53 (IST) 13 Aug 2025

१८ वर्षानंतर अखेर 'या' ३ राशींच्या नशिबी गडगंज श्रीमंती! मंगळ-बुधाची होईल दुर्मिळ युती, अचानक पैशाचा लाभ अन् फायदाच फायदा

Mars Mercury Conjunction: ही युती तूळ राशीतच होईल. याचा परिणाम सगळ्या राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे या काळात नशीब उजळू शकते. ...अधिक वाचा
13:10 (IST) 13 Aug 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. कले संदर्भात नवीन वाट चोखाळाल.

12:51 (IST) 13 Aug 2025

३० वर्षानंतर जन्माष्टमीला निर्माण होणार शनी-राहू-केतूची दुर्मिळ युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ घेऊन येईल करिअरमध्ये यश अन् पैसाच पैसा

Shani Rahu Ketu Gochar : या वर्षी जन्माष्टमी १६ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शनि आणि राहू-केतू वक्री होतील. ...सविस्तर वाचा
12:41 (IST) 13 Aug 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. आवडी बाबत दक्ष राहाल. धाडस व पराक्रमात वाढ होईल.

11:39 (IST) 13 Aug 2025

१२ तासांनंतर सूर्य निर्माण करणार शक्तिशाली राजयोग! 'या' ३ राशींचे चांगले दिवस सुरू, मोठं यश तर करिअर धरणार सुस्साट वेग

Surya Arun Yog: या शुभ योगामुळे १२ पैकी ३ राशींना खास फायदा होऊ शकतो. चला तर मग, या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया. ...वाचा सविस्तर
11:28 (IST) 13 Aug 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

जवळच्या व्यक्ति भेटतील. जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील.

10:50 (IST) 13 Aug 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. वरिष्ठांच्या होकारत होकार मिसळावा लागेल.

10:02 (IST) 13 Aug 2025

३० वर्षांनंतर अखेर 'या' ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार! अचानक धनलाभ तर उत्पन्नात वाढ; शनीचा शक्तिशाली योग करेल का तुम्हाला कोट्यधीश?

Shani Rajyog: ३० वर्षांनंतर शनी आणि बुध यांचा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. ...सविस्तर बातमी
09:52 (IST) 13 Aug 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल. मानसिक स्थैर्य लाभेल. बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत.

09:04 (IST) 13 Aug 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

मानसिक दडपण कमी होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही तडजोडी कराव्या लागतील. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. मान-सन्मानात वाढ होईल.

08:35 (IST) 13 Aug 2025

श्रीकृष्णाचे लाडके आहेत या राशींचे लोक! भगवान विष्णूची असते विशेष कृपा; आयुष्यभर मिळतो पैसाच पैसा आणि मान-सन्मान!

Shri Krishna's Favourite Zodiac Signs : १२ राशींपैकी काही खास राशी अशा आहेत ज्यांच्यावर श्री कृष्णाची विशेष कृपा असते. ...सविस्तर वाचा
08:20 (IST) 13 Aug 2025

तब्बल ५० वर्षानंतर निर्माण होणार त्रिग्रही योग; सूर्य, केतू अन् शुक्राची युती ‘या’ तीन राशींना देणार छप्परफाड पैसा

Surya Ketu and Shukra Gochar Make Tigrahi Yog: पंचांगानुसार, सप्टेंबरमध्ये शुक्र, सूर्य आणि केतूचा संयोग निर्माण होत आहे. वाचा सविस्तर

08:00 (IST) 13 Aug 2025

नवी नोकरी अन् अफाट पैसा! १२ महिन्यांनंतर बुध करणार सिंह राशीत प्रवेश! या राशींचे नशीब फळफळणार

Budh Gochar In Leo 2025 :३० ऑगस्ट रोजी व्यवसायाचा कारक बुध सिंह राशीत भ्रमण करणार आहे, ज्यामुळे ३ राशीच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. ...वाचा सविस्तर
07:49 (IST) 13 Aug 2025

२१ ऑगस्टला लागेल नशीबाची लॉटरी! १२ महिन्यांनी दुर्मिळ शुक्र-बुध युती; लक्ष्मी नारायण राजयोगामुळे ‘या’ राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

२१ ऑगस्टला शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे. अशा स्थितीमध्ये दोन्ही ग्रहांचे युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होऊ शकतो ज्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. वाचा सविस्तर

07:26 (IST) 13 Aug 2025

Daily Horoscope: बुधवारी १२ पैकी ‘या’ राशींना अचानक लाभासह मिळेल मानसिक शांतता; तुमच्या पदरात कसं पडेल सुख? वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today In Marathi, 13 August 2025: आज १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी उद्या संध्याकाळपर्यंत दुपारी ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत असेल. संध्याकाळी ४ वाजून ६ मिनिटांपर्यंत धृति योग जुळून येईल. सकाळी १० वाजून ३३ मिनिटांपर्यंत उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत असेल त्यानंतर रेवती नक्षत्र सुरु होईल. आज राहू काळ १२:३० वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घेऊया…सविस्तर वाचा

आजचे राशिभविष्य लाईव्ह १३ ऑगस्ट २०२५ : Daily horoscope live updates in Marathi

<strong>आजचे राशिभविष्य लाईव्ह १३ ऑगस्ट २०२५ : Daily horoscope live updates in Marathi </strong>