Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 15 August 2025: आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२५

14:11 (IST) 15 Aug 2025

कोणाला मिळेल पैसा, कोणाला मिळेल यश! १० वर्षांनंतर बुध ग्रह एकाच वेळी करणार राशी अन् नक्षत्र गोचर! या राशींचे नशीब चमकणार

३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:१७ वाजता, ग्रहांचा राजकुमार बुध मघा नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्याच दिवशी तो सिंह राशीत प्रवेश करेल ...सविस्तर वाचा
14:11 (IST) 15 Aug 2025

'कंजूस' कुठले! एक एक पैसा विचार करून खर्च करतात या राशीचे लोक! सर्वात जास्त पैशांची बचत करतात

Miser Zodiac People : एक एक पैसा विचार खर्च करतात, सर्वात जास्त पैशांची बचत करतात तरी या राशीच्या लोकांना 'कंजूस' समजले जातात. ...वाचा सविस्तर
11:04 (IST) 15 Aug 2025

बुधाच्या नक्षत्रात चंद्रदेव करणार प्रवेश, 'या' तीन राशीच्या व्यक्ती देणार भरपूर पैसा अन् प्रत्येक कामात घवघवीत यश

Chandra Gochar in Revati Nakshatra: पंचांगानुसार, चंद्राने १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी चंद्राने उत्तराभाद्रपद नक्षत्रामधून पूर्वा रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. चंद्राचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. ...सविस्तर वाचा
10:46 (IST) 15 Aug 2025

बक्कळ पैसा, प्रचंड यश अन् मेहनतीचे फळ मिळणार! ३० ऑगस्टपासून या राशींचे नशीब पलटणार; बुध करणार सूर्याच्या घरात प्रवेश

वैदिक पंचांगानुसार, ग्रहांचा अधिपति बुध ३० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४:३९ वाजता सिंह राशीत प्रवेश करेल आणि १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:५८ वाजता सिंह राशीत राहील. ...सविस्तर वाचा
09:36 (IST) 15 Aug 2025

१ महिन्यानंतर अखेर 'या' ३ राशींचे अच्छे दिन सुरू! पैसाच पैसा अन् प्रचंड यश, नशिबाची मिळेल पूर्ण साथ

Mercury Transit: बुध आपल्या उच्च राशीत प्रवेश करताच काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. ...वाचा सविस्तर
09:35 (IST) 15 Aug 2025

पैसाच पैसा! १५ ऑगस्टपासून या राशींचे चांगले दिवस सुरू; बुध-मंगळ निर्माण करणार शक्तिशाली त्रिएकादश योग

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:२६ वाजता बुध आणि मंगळ एकमेकांपासून ६० अंशांवर असतील, त्यामुळे त्रिएकादश योग तयार होईल. या योगाचा जन्म काही राशीच्या लोकांना विशेष फायदा देऊ शकतो. ...वाचा सविस्तर

Shadgrahi Yog In Meen Rashi

<span class="cf0" style="font-family: inherit;font-size: 1.125rem">१२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत</span> <span class="cf0" style="font-family: inherit;font-size: 1.125rem">जाणून </span><span class="cf0" style="font-family: inherit;font-size: 1.125rem">घ्या</span><span class="cf0" style="font-family: inherit;font-size: 1.125rem">...(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) </span>