Daliy Horoscope Updates:वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राश आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…

Live Updates

Today Horoscope 15 June 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १५ जून २०२५

18:08 (IST) 15 Jun 2025

Surya Gochar 2025 : १२ तासांनंतर 'या' ३ राशींच्या नशिबी श्रीमंतीचे योग; सूर्य गोचर होताच बँक बॅलेन्समध्ये होईल वाढ, व्यवसायात दुप्पट उत्पन्न

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. ...वाचा सविस्तर
14:28 (IST) 15 Jun 2025

शनीची वक्री चाल 'या' तीन राशींना देणार पदोपदी यश, बक्कळ पैशासह कमावणार मानसन्मान

Shani Vakri 2025: येत्या जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार आहे. शनीच्या या अवस्थेचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम पाहायला मिळेल. ...अधिक वाचा
12:25 (IST) 15 Jun 2025

२२ जून ला बदलणार संपूर्ण खेळ! बुधदेवांच्या कृपेने 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभ? पैशांचा पाऊस होणार सुरू!

Budh Gochar 2025: हा बुध गोचर तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतो! जाणून घ्या तुमचं नांव या लकी राशींमध्ये आहे का? ...अधिक वाचा
12:01 (IST) 15 Jun 2025

आजपासून भरपूर पैसा कमावणार; सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश 'या' तीन राशींच्या व्यक्तीचे भाग्य चमकवणार

Surya Gochar 2025: पंचागानुसार, १५ जून रोजी (आज) सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार असून १५ जुलैपर्यंत सूर्य या राशीत विराजमान असणार आहे. सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. ...वाचा सविस्तर
11:11 (IST) 15 Jun 2025

पुढील ११० दिवस पैसाच पैसा; शनीचे नक्षत्र परिवर्तन 'या' तीन राशींना देणार मानसन्मान अन् बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ

Shani Transit 2025: पंचांगानुसार, २८ एप्रिल रोजी शनी त्याचे स्वामीत्व असलेल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी प्रवेश करणार असून या नक्षत्रामध्ये तो ३ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असेल. ...सविस्तर बातमी
10:21 (IST) 15 Jun 2025

'जून'च्या शेवटी सज्ज व्हा! 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु? ४ ग्रहांची महाशक्ती एकत्र; कुणाच्या नशीबाला देईल श्रीमंतीची कलाटणी

Chaturgrahi Yog 2025: या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार उलथापालथ! काही राशींसाठी श्रीमंती, यश आणि सुखाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार? तुमची रास आहे का यात... ...सविस्तर वाचा
10:20 (IST) 15 Jun 2025

चाणक्यांच्या 'या' ४ नीतीने बदलू शकतो तुमचा नशीब; व्यवसायात होईल भरभराट, नोकरीत मिळेल प्रमोशन!

Chanakya Niti for Success: कधीही अपयश येणार नाही! चाणक्यांच्या ४ अमोघ सूत्रांनी बदलेल तुमचं नशिब ...अधिक वाचा
07:37 (IST) 15 Jun 2025

Today's Horoscope: इंद्र योग ‘या’ मंडळींच्या कुंडलीत पाडणार सुखाचा पाऊस? रविवारी तुमच्या राशीचं नशीब बदलणार का? वाचा राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi,15 june 2025 : रविवारी कोणत्या राशीच्या आयुष्यात कसं सुख मिळणार हे जाणून घेऊया... ...अधिक वाचा

राशीभविष्य लाईव्ह अपडेट्स (Photo – Freepik)