Dainik Horoscope Hilghlights: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते. चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope Live 17 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १७ मे २०२५

19:48 (IST) 17 May 2025

Chanakya Niti: कोणत्या ४ गोष्टींमध्ये महिला नेहमी पुरुषांपेक्षा पुढे असतात? 'या' बाबतीत पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाहीत!

Chanakya Niti In Marathi: महिला पुरुषांपेक्षा कोणत्या गोष्टीत पुढे असतात, आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलयं जाणून घ्या.. ...अधिक वाचा
12:30 (IST) 17 May 2025

याला म्हणतात नशीब! उद्यापासून 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा? १८ वर्षांनी शनिदेवाच्या घरात राहू येताच मोठं सरप्राईज कुणाला मिळणार?

Rahu Gochar 2025: १८ वर्षानंतर शनिदेवाच्या घरात प्रवेश करतोय राहू, या राशींची भरभराट होणार, पाहा तुम्ही आहात काय नशीबवान..? ...सविस्तर वाचा
12:03 (IST) 17 May 2025

'या' तीन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; मिळणार पैसा, प्रेम, प्रसिद्धी अन् नशिबाची साथ

Budhaditya Rajyog In Vrushabh: पंचांगानुसार, १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश केला असून २३ मे रोजी बुधदेखील याच राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे वृषभ राशीमध्ये बुधादित्य राजयोग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ...सविस्तर वाचा
07:48 (IST) 17 May 2025

शनिच्या घरात राहुचा प्रवेश, 'या' चार राशींच्या लोकांना मिळेन अपार श्रीमंती, जगणार राजा राणीसारखे आयुष्य

Rahu Transit 2025 : राहू गोचर चार राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरू शकतो. तसेच या लोकांना धन संपत्ती आणि सन्मान मिळू शकते. जाणून घेऊ या त्या चार राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर बातमी
07:27 (IST) 17 May 2025

Horoscope Today: आज शनी, मेष ते मीन राशीला कसे देतील लाभ? शुभ योगाचा प्रभाव तुमच्या राशीत आज काय बदलणार? वाचा राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi, 17 May 2025: तर शनिवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊया... ...सविस्तर वाचा

आजचे राशिभविष्य १७ मे २०२५ (Photo – Freepik)