Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope 20 June 2025: आजचे राशिभविष्य २० जून २०२५:
Chanakya Niti for Success: आयुष्यात यश हवंय? मग 'ही' एक गोष्ट करू नका, चाणक्यांचा स्पष्ट इशारा!
७० दिवसांसाठी कर्क राशीत होणार मोठा बदल; बुध ग्रहाची वक्री, मार्गी चाल 'या' तीन राशींना देणार पैसा, प्रेम अन् प्रगती
७२ तासांनी 'या' राशींच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? शनी-सूर्याचा योग देणार भरपूर पैसा? होऊ शकतात श्रीमंत
Yogini Ekadashi 2025 : योगिनी एकादशी कधी आहे, २१ जून की २२ जून? जाणून घ्या पूजा विधी अन् शुभ मुहूर्त
शनी देणार पैसाच पैसा; विपरित राजयोगाच्या शुभ प्रभावाने 'या' दोन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मीचे सुख
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
सामाजिक कामात सक्रिय राहाल. तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल.
माता लक्ष्मीच्या कृपेने 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतो पैसाच पैसा! धनसंपत्तीची कधीही कमतरता भासत नाही
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरिक्षण करावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे तुमचा कस पाहतील.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल.
Daily Horoscope: रेवती नक्षत्रात जुळून येतील रेशीमगाठी! तर 'या' राशींना दिसेल श्रीमंतीचा मार्ग; वाचा शुक्रवारचे तुमचे राशिभविष्य
(फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
१२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.