Dainik Horoscope : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope 25 july 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ मे २०२५:
२८ जुलैनंतर 'या' ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय...
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे. व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. भावंडांसाठी तजवीज कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
इतरांची ढवळा ढवळ सहन करावी लागेल. मनाची द्विधावस्था टाळावी. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. कामे वेळेत हातावेगळी होतील. कामातून समाधान शोधाल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
हातातील काम पूर्ण होईल. व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल. मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल. आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
विनाकारण वाद उकरून काढू नका. मानसिक ताण नियंत्रणात ठेवा. ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा. वर्तन चांगले ठेवा.
Samsaptak Rajyog : २८ जुलैपासून शनीच्या कृपेने ‘या’ राशींच्या संपत्तीत वाढ! समसप्तक राजयोगाने बनाल श्रीमंत अन् प्रत्येक कामात मिळेल यश
Samsaptak Rajyog 2025 : २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे, जो शनीसह समसप्तक रोजयोग निर्माण करणार आहे.… सविस्तर वाचा
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामातील रुचि वाढवावी लागेल. नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा. आपले गुपित उघडे करू नका.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
पैसे खर्च करताना सारासार विचार करावा. चिकाटी सोडून चालणार नाही. नवीन योजना मनात रुंजी घालतील. दिवसभर उत्साह जाणवेल. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
अकारण चिंता करू नका. आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. सकारात्मकतेची जोड घ्याल. प्रेरणा देणार्या घटना घडतील. कार्यालयीन सहकारी मदत करतील.
पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या
Shravan 2025 : श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहिली जाते? त्याचे महत्व काय? जाणून घ्या
श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभो शंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. पण ही शिवामूठ का वाहिली जाते? शिवामूठ वाहण्याचे महत्त्व काय जाणून घेऊ…
Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य
Aajche Rashi Bhavishya In Marathi, 25 July 2025 : आज २५ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी रात्री ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या सकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. संध्याकाळी ४ वाजून १ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जागृत असणार आहे. वाचा
'या' तारखेला जन्मलेले लोक अचानक होतात श्रीमंत! मेहनतीमुळे मिळतं त्यांना यश; करतात सगळ्यांपेक्षा वेगळा विचार
आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२५ (सौजन्य - फ्रिपीक