Dainik Horoscop Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope 26 August 2025: आजचे राशिभविष्य २६ ऑगस्ट २०२५:
गणेश चतुर्थीला बाप्पा देणार 'या' राशींच्या प्रयत्नांना यश! कोणाची भांडणे मिटतील तर कोणाला नोकरी-व्यवसायात मिळेल मोठी संधी
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.
Ank Jyotish: मुलींचे नशीब उजळवतात या तारखेला जन्मलेले तरुण! हे तरुण असतात सर्वोत्तम जोडीदार
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
चांगले साहित्य वाचनात येईल. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.
S अक्षराने नावाचे लोक 'या' वयानंतर होतात कोट्याधीश! त्यांचा स्वभाव, कौशल्य अन् गुण वाचून व्हाल थक्क
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
अचानक येणार्या समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.
Weekly Horoscope 25 To 31 August 2025: वक्री शनीने केंद्र त्रिकोण योग निर्माण केल्याने या ७ राशींचे भाग्य चमकेल, आठवड्याचे राशीभविष्य जाणून घ्या
'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप गर्विष्ठ, पण त्यांचा 'हा' स्वभाव लोक पाहतच नाहीत...
Weekly Numerology : कोणाला मिळेल जीवनसाथी तर कोणाला मिळेल आनंदाची बातमी! शेवटच्या आठवड्यात 'या' मूलांकांच्या जीवनात येईल आनंद
अफाट पैसा, प्रतिष्ठा, प्रेम अन् बरचं काही! हरितालिकेदिवशी महालक्ष्मी देईल या ४ राशींना आशीर्वाद!
१० वर्षानंतर राहू करणार शतभिषा नक्षत्रात प्रवेश! 'या' ३ राशींच्या नशिबी अखेर अफाट पैसा, अचानक धनलाभ तर नोकरीत बढती
आजचे राशिभविष्य ६ ऑगस्ट २०२५ (फोटो सौजन्य - फ्रिपीक)