Dainik Horoscope ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope 5 August 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ ऑगस्ट २०२५:
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
आज जोडीदार तुमच्यावर खुश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्स च्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. हातातील कामातून समाधान लाभेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल.
अखेर ५ दिवसांनी 'या' राशींच्या नशिबी मोठं यश! अचानक धनलाभ अन् मेहनतीचं मिळेल फळ, ११ ऑगस्टनंतर आयुष्यात सोन्याचे दिवस
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
नवीन सोयी कराल. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खुश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना कडून टाका. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका.
अखेर तो क्षण येणार! ३० वर्षांनंतर 'या' ३ राशींच्या आयुष्यात येणार भरभरुन सुख? शनी-सूर्याचा 'नवपंचम राजयोग' बनवणार करोडपती!
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस.
न्यायदेवता शनी २७ वर्षांनंतर गुरूच्या घरात करणार प्रवेश! दिवाळीला या राशींचे नशीब चमकणार, पैशांचा होईल वर्षाव
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल
न्यायदेवता शनी २७ वर्षांनंतर गुरूच्या घरात करणार प्रवेश! दिवाळीला या राशींचे नशीब चमकणार, पैशांचा होईल वर्षाव
रक्षाबंधनाला तब्बल १०० वर्षांनी दुर्मिळ संयोग! ९ ऑगस्टला 'या' ३ राशींचं नशीब फळफळणार, मिळेल भरपूर पैसा अन् आनंदाची बातमी
Weekly Numerology Predictions : मूलांक २ असलेल्यांना मिळेल आनंदाची बातमी! अचानक मिळेल पैसाच पैसा, वाचा तुमचे साप्ताहिक अंक राशीभविष्य
Weekly Numerology Predictions 4 To 10 August 2025 : ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा अनेक मुलांसाठी खास असू शकतो. या आठवड्यात कर्क राशीत बुध ग्रह उगवणार आहे. यासह शुभ योगही निर्माण होत आहेत. या आठवड्यात नवपंचम, प्रतियुती ते समसप्तक, षडाष्टक, विष, बुधादित्य, गजलक्ष्मी असे योग निर्माण होत आहेत. या आठवड्यात अनेक घटकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. मूलांक १ ते मूलांक ९ हा आठवडा कसा जाईल ते जाणून घेऊया. साप्ताहिक अंक राशीभविष्य जाणून घ्या…
१२ महिन्यानंतर अखेर 'या' ३ राशींची सोनं अन् चांदी! शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे बँक बॅलन्समध्ये भर, पुढच्या महिन्यात अचानक धनलाभ
Weekly Numerology Predictions : मूलांक २ असलेल्यांना मिळेल आनंदाची बातमी! अचानक मिळेल पैसाच पैसा, वाचा तुमचे साप्ताहिक अंक राशीभविष्य
Weekly Numerology Predictions 4 To 10 August 2025 : ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा अनेक मुलांसाठी खास असू शकतो. या आठवड्यात कर्क राशीत बुध ग्रह उगवणार आहे. यासह शुभ योगही निर्माण होत आहेत. या आठवड्यात नवपंचम, प्रतियुती ते समसप्तक, षडाष्टक, विष, बुधादित्य, गजलक्ष्मी असे योग निर्माण होत आहेत. या आठवड्यात अनेक घटकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. मूलांक १ ते मूलांक ९ हा आठवडा कसा जाईल ते जाणून घेऊया. साप्ताहिक अंक राशीभविष्य जाणून घ्या… सविस्तर वाचा
१० ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना अशुभ ग्रहणाचा त्रास! पैशांचं नुकसान तर मानसिक ताण, राहू आणि चंद्राचा योग आरोग्यही बिघडवणार…
Grahan on 10 August: वैदिक पंचांगानुसार ग्रह ठराविक काळाने आपल्या गोचराने शुभ किंवा अशुभ योग तयार करतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.१० ऑगस्टला राहू आणि चंद्र एकत्र येऊन कुंभ राशीत योग (ग्रहण योग) तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर होईल. पण या ३ राशींच्या लोकांनी या काळात जास्त सावध राहणे गरजेचे आहे, कारण त्यांना पैशांची हानी होण्याची आणि तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्या ३ राशी कोणत्या आहेत. सविस्तर वाचा
५ ऑगस्टला ‘या’ ४ राशींच्या नशिबी अफाट संपत्ती! भगवान विष्णूच्या कृपेने अचानक धन लाभ, पुत्रदा एकादशी ठरेल तुमच्यासाठी शुभ
5 August Horoscope: श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. यंदा पुत्रदा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग बनत आहेत, जे ४ राशींसाठी खूपच शुभ ठरू शकतात. सविस्तर वाचा
पुत्रदा एकादशीला कोणाच्या दिवसाची सुरुवात होणार आनंदी? विष्णूच्या कृपेने इच्छापूर्तीसह यशाचा खुलणार मार्ग; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
Rashi Bhavishya 5 August 2025 In Marathi: आज ५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी तिथी दुपारी १ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत वैधृति योग जुळून येईल. सकाळी ११ वाजून २३ मिनिटांपर्यंत ज्येष्ठ नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज पुत्रदा एकादशी असणार आहे. वाचा सविस्तर
Astro Tips: उत्तम स्वयंपाक बनवतात या राशीचे लोक! स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी करा हा सोपा उपाय!
Cooking Astro Upay : ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार स्वयंपाक करण्याचे वेगवेगळे गुण असतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीमध्ये स्वयंपाकाचे कोणते गुण असू शकतात आणि स्वयंपाकाशी संबंधित ज्योतिषीय टिप्स काय आहेत. सविस्तर वाचा
Putra Ekadashi Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, ५ ऑगस्ट हा एक खास दिवस आहे कारण या दिवशी पुत्रदा एकादशी आहे. शास्त्रामध्ये या एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. पुत्रदा एकादशी तिथी महिन्यात दोनदा येते त्याच वेळी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. वाचा सविस्तर
आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ ऑगस्ट २०२५: