Shodash Panchank Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवरही पाहायला मिळतो. सध्या न्यायदेवता शनी मीन राशीत असून ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, १२ जून २०२५ रोजी सकाळी १ वाजता सूर्य आणि शनी एकमेकांपासून ८० डिग्रीवर असतील. ज्यामुळे षोडशपंचाक योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.

‘या’ राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल

कर्क (Kark Rashi)

सूर्य-शनीचा षोडशपंचाक योग खूप अनुकूल सिद्ध होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. मित्रांची साथ मिळेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

वृषभ (Vrushabh Rashi)

हा योग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुमची इच्छा शक्ती मजबूत होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)