Daliy Horoscope Live Updates : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…

Live Updates
13:30 (IST) 27 Jul 2025

Weekly Numerology Predictions : या आठवड्यात शनी निर्माण करणार समसप्तक योग, या ५ मूलांकांना मिळेल भाग्याची साथ – जाणून घ्या साप्ताहिक अंकज्योतिष

काही मूलांकाच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. चला जाणून घेऊया घटक १ ते घटक ९ पर्यंतच्या लोकांचे साप्ताहिक अंकज्योतिष ...वाचा सविस्तर
13:11 (IST) 27 Jul 2025

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांची ऑगस्ट महिन्यात सोनं अन् चांदी! पैशात वाढ, नोकरीत प्रमोशन अन् मेहनतीचं मिळेल फळ

Numerology Traits August Month: चला तर मग पाहूया की ऑगस्ट महिना कोणत्या मूलांक असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. ...सविस्तर बातमी
12:56 (IST) 27 Jul 2025

Weekly Love Horoscope: पुढचे ७ दिवस 'या' ५ राशींचा धनलक्ष्मी योग; आयुष्यात येऊ शकते प्रेम, सोबतच चमत्कार अन् श्रीमंतीचे योग

Weekly Love Horoscope 28 July To 3 August 2025 : मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक प्रेम कुंडली जाणून घ्या. ...वाचा सविस्तर
12:55 (IST) 27 Jul 2025

उद्यापासून 'या' तीन राशी कमावणार भरपूर पैसा, महालक्ष्मी राजयोगामुळे बँक बॅलन्स वाढणार

Mangal Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्र २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून हा राजयोग ३१ जुलैपर्यंत या राशीत राहील. ...अधिक वाचा
12:55 (IST) 27 Jul 2025

१ ऑगस्ट 'या' ५ राशींसाठी ठरणार शुभ! आर्थिक फायदा, नोकरीत प्रमोशन अन् पैसाच पैसा

Venus Transit benefit for these zodiac signs: शुक्राच्या या नक्षत्र बदलामुळे ५ राशींना चांगलाच फायदा होणार आहे. ...वाचा सविस्तर