Horoscope Today In Marathi 11 August 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

Horoscope Today August 11 2025 : आज तुमच्या राशीत काय आहे? विविध घडामोडीसह वाचा आजचे राशीभविष्य

13:46 (IST) 11 Aug 2025

राहू-मंगळ 'या' ४ राशींसाठी खोलणार धनाची पेटी, षडाष्टक योगाने घरी पडेल पैशाचा पाऊस, तुमच्या इच्छा होतील पूर्ण

August Horoscope Rahu Mangal: सध्या राहू आणि मंगळ मिळून षडाष्टक योग तयार करत आहेत. हा योग ५ राशींकरिता खूप अशुभ आहे, पण या ३ राशींना मोठा फायदा देणारा आहे. ...सविस्तर वाचा
13:34 (IST) 11 Aug 2025

१२ ऑगस्टनंतर ‘या’ राशींच्या आयुष्यात येणार वादळ! योग्य निर्णय घेतल्यास टळेल संकट; बघा यात तुमची रास आहे का?

Shani And Chandra Yuti 2025 : ज्योतिष पंचांगानुसार, ग्रह एका विशिष्ट काळात भ्रमण करतात आणि मग त्यानुसार शुभ, अशुभ योग निर्माण होतात; ज्याचा व्यापक परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. सध्या शनिदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत आणि चंद्र देव १२ ऑगस्ट रोजी मीन राशीत भ्रमण करतील. ज्यामुळे चंद्र आणि शनिदेव यांची कुंभ राशीत युती होईल. ज्यामुळे ‘विष योग’ तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यातील समस्या वाढू शकतात. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत…वाचा सविस्तर

11:52 (IST) 11 Aug 2025

१८ ऑगस्टला लाभ योग करणार 'या' राशींच्या संपत्तीत वाढ, करिअरमध्ये मोठं यश तर नशीब देईल साथ, लवकरच मिळेल चांगली बातमी

Labh Yog on 18 August: विशेषतः ५ राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक, करिअर आणि वैयक्तिक जीवनात फायदेशीर ठरू शकतो. ...अधिक वाचा
10:47 (IST) 11 Aug 2025

१७ ऑगस्टपासून 'या' ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा! करिअर धरणार सुस्साट वेग तर होईल अचानक धनलाभ, चांगले दिवस आता खरे होणार सुरू

ग्रहांचा राजा सूर्यदेव नक्षत्र बदलणार आहे म्हणून ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ ठरेल. या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर

‘या’ ३ राशींवर शनीची साडेसाती! ‘इतक्या’ वर्षांनी होणार सुटका, भोगावं लागणार कर्माचं फळ; वाचा तुमची रास यात आहे का?

Shandi Sadesati on Zodiac Signs: सध्या न्यायाचे देव आणि कर्मफळदाता शनीदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर साडेसाती चालू आहे. चला, तर मग आता पाहू या की या राशींना शनीच्या साडेसातीपासून कधी मुक्ती मिळेल. वाचा सविस्तर