Horoscope Today In Marathi 24 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

Horoscope Today July 24 2025 : आज तुमच्या राशीत काय आहे? विविध घडामोडीसह वाचा आजचे राशीभविष्य

14:42 (IST) 24 Jul 2025

'लक्ष्मी नारायण योग' देणार भरपूर पैसा, 'या' तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार, करिअरमध्ये यश मिळणार

Laxmi Narayan Yog 2025: दैत्यगुरू शुक्र २१ ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार असून १५ सप्टेंबरपर्यंत शुक्र या राशीत राहील. दरम्यान, या काळात बुधदेखील कर्क राशीत असेल. ...वाचा सविस्तर
11:36 (IST) 24 Jul 2025

ऑक्टोबरपर्यंत 'या' तीन राशींना अचानक धनलाभ होणार; शनीचे नक्षत्र परिवर्तन पदोपदी उत्पन्नात झपाट्याने वाढ देणार

Shani Transit 2025: पंचांगानुसार, २८ एप्रिल रोजी शनी त्याचे स्वामीत्व असलेल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी प्रवेश झाला असून या नक्षत्रामध्ये तो ३ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असेल. ...सविस्तर बातमी
10:17 (IST) 24 Jul 2025

२८ जुलैपासून 'या' ४ राशींचा वाईट काळ सुरू! कामांमध्ये वारंवार अपयश तर आर्थिक नुकसान, तब्येतही बिघडू शकते…

28 July Horoscope: शनी आणि मंगळ निर्माण करणार अशुभ योग! या ४ राशीच्या लोकांना होईल मोठा त्रास ...वाचा सविस्तर
10:17 (IST) 24 Jul 2025

'या' तारखेला जन्मलेली मुलं त्यांच्या पत्नीवर करतात खूप प्रेम! बायकोच्या आनंदासाठी काहीही करतात, सासरी मिळतो खूप मान

Numerology Traits: हे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि प्रत्येक अडचणीत त्याच्या सोबत राहतात. ...वाचा सविस्तर
10:13 (IST) 24 Jul 2025

१८ वर्षांनंतर पुन्हा मंगळ आणि राहूच्या युतीमुळे बनला अशुभ योग; 'या' राशींच्या समस्या वाढणार, पैशाचे नुकसान सोबत आरोग्यावरही होणार परिणाम

राहू आणि मंगळाच्या षडाष्टक योगामुळे काही राशींच्या समस्या वाढू शकतात. तसेच, या राशींना पैशाचे नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्याच वेळी, पैसे अडकू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत... ...सविस्तर बातमी

Budhaditya Rajyog Impact on Zodiac Signs: ज्योतिषानुसार, या वर्षी १ ऑगस्टला सूर्य आणि बुध एकत्र येणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि बुधाच्या एकत्र येण्यामुळे दृष्टि योग तयार होईल. या युतीच्या योगामुळे ५ राशींना खास फायदा होईल.वाचा सविस्तर