Dainik Rashibhavishya Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज विनायक चतुर्थी सुद्धा असणार आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी २७ जून रोजी शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल. तर २८ जून रोजी शनिवारी मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे.
Today’s Horoscope in Marathi 28 June 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह २८ जून २०२५
Chanakya Niti: समोर गोड बोलणारे, मागे घात करणारे! 'असे' मित्र असतात विषासारखे; वेळेवर ओळखलं नाही, तर विनाश अटळ!
उद्यापासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार टर्निंग पाॅईंट, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार? शुक्र गोचराने मोठी लॉटरी लागणार..!
मंगळ करणार मंगल; तूळ राशीतील प्रवेश 'या' तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रेम अन् भौतिक सुख
बुधादित्य राजयोग देणार भरपूर पैसा; 'या' तीन राशीच्या व्यक्तींचा सुरू होणार सुवर्णकाळ
बुधादित्य राजयोग देणार भरपूर पैसा; 'या' तीन राशीच्या व्यक्तींचा सुरू होणार सुवर्णकाळ
Vinayak Chaturthi Horoscope: शनिवार १२ राशींसाठी कसा असणार? कोणाच्या घरी बागडेल आनंद तर कोणाच्या नशिबी येईल पैसाच पैसा; वाचा राशिभविष्य
(Photo Courtesy-Freepik)