Dainik Rashibhavishya Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार आहोत.
Today’s Horoscope in Marathi : आजचे राशिभविष्य १७ जून २०२५
३ दिवसांनी सूर्य-अरुण निर्माण करणार शक्तिशाली योग! 'या' ३ राशीच्या लोकांना मिळेल नशीबाची साथ! बँक बॅलन्स वाढणार
शुक्र-मंगळ निर्माण करणार अद्भूत संयोग; 'या' तीन राशींच्या सुवर्णकाळाला होणार सुरूवात
११ दिवसांनी 'या' राशीचं नशिब फुलणार? शनीदेव बनवणार अद्भुत राजयोग; मिळणार यश, पैसा आणि मान-सन्मान!
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी.
आजपासून 'या' तीन राशी होणार मालामाल; सूर्य-शुक्राचा अर्धकेंद्र राजयोग देणार पद-प्रतिष्ठा अन् भरपूर पैसा
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील इच्छा पूर्ण हो
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. आर्थिक मान सुधारेल. मानसिक अस्वस्थता वाढवू नका.
मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.
१८ वर्षांनंतर निर्माण होईल बुध आणि केतुची महायुती! 'या' ३ राशींचे भाग्य चमकणार! नव्या नोकरीसह अपार धनलाभ होण्याचा योग
जुलैमध्ये शनी, बुधसह या ग्रहाची वक्री चाल; 'या' तीन राशीच्या व्यक्तींना देणार भरपूर पैसा
Today's Horoscope: प्रीती योगात खुलणार नाती, तर 'या' राशींना कामात मिळेल यश; वाचा मंगळवारी तुमचा कसा असेल दिवस?
Today’s Horoscope Live in Marathi