Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
Horoscope Today in Marathi Live 24 June 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह २४ जून २०२५
July Month Born personality : जुलै महिन्यात जन्मलेले लोक करतात नेहमी जास्तीत जास्त पैसा कमावण्याचा विचार, वाचा कसा असतो यांचा स्वभाव अन् व्यक्तिमत्व
येत्या ४ दिवसांनी 'या' राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी; शनी-बुधदेवाचा शक्तिशाली राजयोग करणार तुमच्या इच्छा पूर्ण!
VIDEO: 'पाण्यात हळद' घालण्याचा ट्रेंड ठरू शकतो घातक? ज्योतिषाचा धक्कादायक इशारा होतोय व्हायरल, म्हणाले, "घरातील सुख..."
Pitru Paksha 2025: २०२५ मध्ये पितृ पक्ष कधी सुरू होणार? जाणून घ्या तिथीनुसार श्राद्धाची तारीख
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
भावंडांशी संबंध सुधारतील. घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते. स्वकीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
मनाची चलबिचलता जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. कामाचा भर वाढू शकतो. अति श्रमाने थकवा जाणवेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
संताप आवरावा लागेल. काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. प्रयत्नात कसूर करू नका.
दुःखाचे दिवस लवकरच संपणार! जुलै 'या' राशींसाठी ठरणार गेमचेंजर! लक्ष्मी कृपेने नोकरी-व्यवसायात मिळणार चिक्कार पैसा?
५० वर्षांनंतर ५ बलाढ्य ग्रहांची युती; आजपासून 'या' राशींचे नशीब क्षणात पालटणार? लक्ष्मी कृपेने दारात येणार यश, पैसा आणि संधींचा पाऊस!
आता नुसता पैसा! शुक्राचे राशी परिवर्तन देणार प्रेम, भौतिक सुखासह प्रत्येक क्षेत्रात यश
३ दिवसांनी सुरू होणार नशिबाचा खेळ! 'या' राशींच्या आयुष्यात मोठा बदल होणार; शुक्राचं नक्षत्र परिवर्तन होताच जगतील राजासारखं आयुष्य!
५०० वर्षानंतर निर्माण होत आहे महालक्ष्मी, मालव्यसह ५ महापुरूष राजयोग, 'या' तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती; भरघोस यशासह दिसून येईल धनलाभाचे योग
Today's Horoscope: कामातून समाधान तर जोडीदाराची मिळेल साथ; मंगळवारी तुमच्या राशीला असा होणार लाभ; वाचा राशिभविष्य
आजचे राशिभविष्य लाईव्ह २४ जून २०२५