Horoscope Today 18 April 2025 Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते. चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope April 18, 2025: कोणत्या राशीच्या नशीबात आज काय होईल, वाचा राशिभविष्य
Love Horoscope Today 18 April 2025: आज १८ एप्रिल २०२५ प्रेम राशि: शुक्र मीन राशीत आहे, चंद्र धनु राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी प्रेमासाठी शुभ आहे. मेष राशीला धैर्याने बोलावे लागेल, वृषभ राशीला खोलवर संभाषण करण्याची संधी मिळेल, मिथुन राशीला नवीन अनुभव मिळतील. कर्क राशीला भावनिक आधार द्यावा लागेल, सिंह राशीला भावना व्यक्त कराव्या लागतील, कन्या राशीला संतुलन राखावे लागेल. तुमच्यासाठी दिवस सकारात्मक आहे, वृश्चिक राशीला नवीन आकर्षण जाणवू शकते, धनु राशीला रोमांचक अनुभव येतील. मकर राशीच्या भविष्यासाठी योजना बनवा, कुंभ राशीचे संबंध मजबूत असतील आणि मीन राशीचे लोक नवीन नाते सुरू करू शकतात
वाईट दिवस संपणार! ७ दिवसांनी पाच ग्रहांची युती होताच शनिदेव 'या' राशींना देणार नुसता पैसा? मिळू शकते नोकरीत प्रमोशन अन् बरंच काही
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.
हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.
तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
कर्क, वृषभसह भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत या ४ राशी, देतात अपार धन-दौलत, अचानक उजळते भाग्य
Gajkasari Yog 2025: गुरूचा-चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होतो आहे. या शुभ योगामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता आहे.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडी वर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.
अक्षय्य तृतीयेआधी 'या' ५ राशींचे अच्छे दिन सुरु? देवगुरू शुभ योग घडवून भरभरुन देऊ शकतात पैसा, लाभू शकते श्रीमंती
Numerology: अत्यंत विश्वासू असतात हा मूलांक असलेल्या मुली! कधीही कोणाचा विश्वासघात करत नाही; मनापासून नातं जपतात अन् आनंदाने आयुष्य जगतात
गुरू-बुध ग्रहाची युती देणार नुसता पैसा; १२ वर्षानंतर निर्माण झालेला अद्भूत संयोग ‘या’ तीन राशींना देणार अपार संपत्ती
Guru-budh Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात, ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, विद्या आणि बुद्धिचा कारक ग्रह मानले जाते. सविस्तर वाचा
शनीचा २७ वर्षानंतर उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश, ‘या’ राशींचे उजळणार भाग्य; आर्थिक लाभासह मिळेल सुख, शांती
Shani Nakshtra Gochar 2025 : कर्मफळदाता शनि हा नऊ ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या शनि ग्रहाला दुःख, रोग, संघर्ष, तंत्रज्ञान, परम तपस्वी, मृत्यू आणि नोकरीचा कारक ग्रह मानला जातो. शनीचा राशी किंवा नक्षत्र बदल १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या परिणाम करतो.
18 April 2025 Horoscope : १८ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी संध्याकाळी ५ वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहील. ज्येष्ठा नक्षत्र ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत जागृत असेल. परिघ योग १ वाजून ०३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज लक्ष्मीच्या कृपेने कोणाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येणार हे आपण जाणून घेऊया… सविस्तर वाचा
Horoscope Today in Marathi 18 April 2025: ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो.