Horoscope Today In Marathi, 24 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह २४ मे २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...

11:41 (IST) 24 May 2025

Numerology Prediction : या तारखेला जन्मलेल्या लोकांवर हनुमानाची असते खास कृपा! भाग्यवान लोकांना मिळते धन-संपत्ती

Numerology Prediction : विशेषतः ज्यांचा मूलांक क्रमांक ९ आहे, त्यांना भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद असल्याचे मानले जाते. ...सविस्तर वाचा
10:41 (IST) 24 May 2025

जगात सर्वात सुंदर आणि यशस्वी असतात 'या' मूलांकाच्या महिला! प्रत्येक क्षेत्रात मिळवतात यश

Numerology Predictions 2025 :अंकशास्त्रानुसार जगात कोणत्या मूलांकच्या मुली सर्वात आकर्षक आणि यशस्वी आहेत ते जाणून घेऊया. ...वाचा सविस्तर
09:39 (IST) 24 May 2025

१२ वर्षानंतर गुरू-शुक्र निर्माण करणार समसप्तक योग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार

Samsaptak Yog 2025: मिथुन राशीतील गुरू आणि धनु राशीतील शुक्र एकमेकांपासून सातव्या घरात विराजमान असतील. ज्यामुळे समसप्तक राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. सविस्तर बातमी

08:03 (IST) 24 May 2025

येत्या ७ जून रोजी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असून या राशीत केतू आधीपासूनच विराजमान आहे. मंगळ-केतूच्या या युतीला कुजकेतू योग म्हटले जाते. या योग काही राशींसाठी खूप भाग्यकारक ठरेल. या काळात त्या राशींच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभासह प्रत्येक क्षेत्रात मनासारखे यश प्राप्त करता येईल. ‘या’ तीन राशींवर पडणार युतीचा शुभ प्रभाव

Horoscope Today In Marathi, 24 May 2025

जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी