Dainik Rashibhavishya Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तनाच्या आधारावर १२ राशींच्या ग्रह स्थितीचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या ठरविक वेळेनंतर होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या आधारावरही व्यक्तीचे गुण, स्वभाव याबाबत माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Today Horoscope Live in Marathi 11 September 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ११ सप्टेंबर २०२५

10:46 (IST) 11 Sep 2025

'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्याच्या आयुष्यात 'राजयोग' आणतात; सुख - संपत्तीसह कुटुंबासाठीही सौभाग्य घेऊन येतात

Numerology Traits: अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाची वेगळी ओळख आणि खासियत असते, जी माणसाच्या स्वभाव आणि भविष्यात समजून घेण्यास मदत करते. कोणत्याही व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारखेवरून काढला जातो, जो नेहमी १ ते ९ मधील अंक असतो. प्रत्येक मूलांकाचा एक ग्रह स्वामी असतो, जो त्याच्या स्वभावावर आणि जीवनाच्या मार्गावर परिणाम करतो. ...सविस्तर वाचा
09:40 (IST) 11 Sep 2025

दिवाळीनंतर 'या' ३ राशींची सोनं अन् चांदी! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, मनातील इच्छाही होतील पूर्ण

Horoscope Diwali: नोव्हेंबर महिन्यात शनीदेव मार्गी होतील आणि बुध ग्रह वक्री होणार आहे, याचा परिणाम सर्व राशींवर दिसेल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे भाग्य या काळात उजळू शकते. त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीची संधी मिळू शकते. तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर बातमी

09:31 (IST) 11 Sep 2025

'या' राशीच्या लोकांनी चुकूनही करू नका शनीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष, नाही तर ओढावेल मोठं संकट… करा 'हे' उपाय

09:14 (IST) 11 Sep 2025

दसऱ्यानंतर 'या' तीन राशी कमावणार सोन्यासारखा पैसा, बुधाच्या शुक्राच्या राशीतील प्रवेशाने मिळणार भरपूर यश, प्रेम अन् गडगंज श्रीमंती

Mercury Transit 2025: बुध सिंह राशीत विराजमान असून लवकरच तो शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. ...सविस्तर बातमी
08:33 (IST) 11 Sep 2025

स्वामींच्या कृपेने 'या' राशींचा गुरुवार जाईल मंगलमय; कोणाला मिळणार योग्य मान तर कोणाची अशक्य कामे होतील शक्य; वाचा राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi 11 September 2025 : तर आज स्वामींच्या कृपेने तुमच्या राशीचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात... ...सविस्तर बातमी

Horoscope Today Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह ११ सप्टेंबर २०२५