29 February 2020

News Flash

एका कोंडीची कुंठित समीक्षा

निश्चलनीकरणाचा उल्लेख पुस्तकात अन्यत्र कोठेही नाही, हेही इथे मुद्दाम सांगितले पाहिजे.

अर्थविचारांचे भारतीय सूत्र

संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय नोंदी आणि त्यात अंतर्भूत आर्थिक विचार असा अनोखा मेळ या ग्रंथात साधला आहे.

बुकबातमी : ब्राऊनीयन बालचित्रवाणी..

ब्राऊनीयन बालचित्रवाणीचा अनुभव घेण्यासाठी १ सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागणार!

मुघल गेले, इंग्रज आले; मधे काय झाले?

इंडोनेशियामध्ये मसाल्यांच्या व्यापाराकरिता अयशस्वी प्रयत्न केल्यावर कंपनीने भारतावर भर दिला.

तीन पिढय़ा आणि दोन मार्ग

पुस्तकात उद्धव आणि राज यांच्या राजकीय प्रवेशाबद्दलच्या घडामोडीही विस्तारानं आल्या आहेत.

बुकबातमी : उल्लेखाने मारणे!

दिल्लीत शेदीडशे श्रोत्यांनी ऐकलेलं जयशंकर यांचं विधान आता बेंगळूरुच्या रामचंद्र गुहांनीही वाचलं

‘फक्त मोदीच’ कसे काय?

०१४ची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लगेच २०१९च्या निवडणुकीची सुरुवात केली.

एका चळवळीचं चारित्र्य.. 

या उपोद्घातापासून मागे येऊन पुस्तकात भेटलेला सफदर कसा होता, याचा विचार करणं अवघड नाही.

बुकबातमी : ‘सैद्धान्तिक’ प्रांजळपणा!

सन २०१२ पासून २०१४ पर्यंत संयुक्त पुरोगामी आघाडीची राजकीय आणि आर्थिकही पीछेहाटच कशामुळे झाली.

सत्ताशक्ती आणि ‘सांस्कृतिक संघटना’

शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेकांच्या मनात आजही कुतूहल आहे.

काळ्या पैशाचा बिनधोक प्रवास!

अलीकडे काळा पैसा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा त्यांचे मंत्रीगण तावातावाने बोलताना दिसत नाहीत

चर्चेतलं पुस्तक.. : प्रचाराच्या पलीकडे?

हे पुस्तक अनेक शिक्षकांच्या, पालकांच्या प्रतिक्रिया नोंदवतं

सत्ताशक्ती आणि ‘सांस्कृतिक संघटना’

शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेकांच्या मनात आजही कुतूहल आहे

बुकबातमी : प्रकाशनापूर्वीचा राजकीय कल्लोळ!

महाभियोग (इम्पीचमेंट) चं ट्रम्पवरलं संकट केवळ त्यांच्या पक्षाचं बहुमत एका सभागृहात आहे, म्हणूनच टळलं- हेही उघडच नाही का?

विस्मृतीचे उंबरठे आणि ‘बघण्या’च्या वाटा

गिरणगावच्या कामगार संपाचा इतिहास असा विस्मृतीच्या उंबरठय़ावरून पलीकडे अडगळीत चालला आहे.

गाणारी सतार..

कलावंत म्हणून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या वलयामुळे येणारा उच्छृंखलपणा विलायत खाँ यांच्याकडेही आला.

बुकबातमी : पुस्तक मूठभर, प्रसिद्धी हातभर! 

प्रकाशकांना अखेर ‘आम्ही जरा अधिकच वाहावत गेलो पूर्वप्रसिद्धीत’ अशी कबुली द्यावी लागली.

सावरकर समजून घेण्यासाठी..

सावरकरांचा हिंदुत्ववादी मार्ग बरोबर आहे की चूक यावर भाष्य न करता, त्यांचा जीवनपट लेखकाने मांडला आहे.

आजची आणि ‘नवीन’ कविता

स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणारी ‘अनुभवी’ माणसं सतत दिसत राहतात.

जगज्जेत्याच्या मनातलं..

बिल गेट्सपासून आमीर खानपर्यंत बुद्धिबळाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

ज्ञानपोई घडताना..

भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतातील अभियांत्रिकीची शिक्षणव्यवस्था सुमारे शतकभर जुनी झालेली होती.

स्त्री-आरोग्याचे मनो-सामाजिक पैलू

भारतीय कुटुंबव्यवस्थेची भावनिक अंगाने जपणूक करण्याचा संपूर्ण भार स्त्रीवर आहे.

बुकबातमी : हक्क की कर्तव्य?

लोकांच्या घरांची सफाई करून थोडेबहुत पैसेही ते मिळवू लागतो.

बुकमार्क : एका कादंबरीची दुसरी बाजू..

कोस्लर हे ज्यू आणि त्यातच साम्यवादी असल्यामुळे हिटलरच्या राजवटीत ते जिवंत राहणे शक्य नव्हते.

X
Just Now!
X