१) द फॉल्ट इन अवर स्टार्स : जॉन ग्रीन, पाने : ३३६३९९ रुपये. कॅन्सरमुळे नैराश्याने ग्रासलेल्या किशोरवयीन मुला-मुलीची ही रुढार्थापेक्षा…
Page 99 of बुकमार्क
साधारपणपणे कुठलाही चांगला लेखक आपल्या वयाच्या साठीनंतर कौडकौतुकाचा आणि मान-सन्मानाचा धनी होतोच.
सुप्रशासन भारताच्या प्राधान्यक्रमावर कधी नव्हतेच. आणि सुप्रशासनाचे उत्तरदायित्व केवळ राज्यकर्ते किंवा कार्यकारी प्रशासन यांच्यापुरते सीमित नाही.
भारतीय प्रशासन सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी पवन के. वर्मा यांची वर्तमान भारतीय समाजाचे भाष्यकार म्हणून ओळख झाली ती, १९९८ साली…
आर. के. नारायण यांच्या ललित आणि ललितेतर साहित्यातील निवडक लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक नारायणप्रेमींसाठी पर्वणी आहेच, पण ‘मालगुडी’ न…
वाघ या उमद्या आणि देखण्या प्राण्याविषयी अनेकांना उत्सुकता असते. ती उत्सुकता शमवण्याचे काम हे पुस्तक काही प्रमाणात करते. पण लेखकाचा…
१) अंगारे : सज्जाद ज़्ाहीर, अहमद अली, राशीद जहाँ, महमूद जफ़र, पाने : १४४१९५ रुपये. हा संग्रह स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२…
कांशीराम यांची राजकीय भूमिका ही केवळ दलितांपुरती मर्यादित नव्हती हे लेखकाने अधोरेखित केले आहे. त्यांच्या या भूमिकेत आदिवासी, इतर मागासवर्गीय…
आनंद नीलकंठन यांनी ‘असूर- टेल ऑफ द व्हॅन्किश्ड- द स्टोरी ऑफ रावणा अॅण्ड हिज पीपल’ या कादंबरीत उभा केलेला रावण…
या वर्षांतला बॉलिवुडमधला सर्वात मोठा एव्हेन्ट कुठला असेल? काही सिनेमाप्रेमी म्हणतील अजून नक्की सांगता येणार नाही, काही म्हणतील अजून र्वष…

आफ्रिकन-अमेरिकन माया अँजलो आत्मकथाकार, कवयित्री, गीतकार, नर्तिका, चित्रपट-दूरदर्शन दिग्दर्शक-अभिनेत्री-निर्माती, गायिका, राजकीय कार्यकर्ती आणि मानवाधिकार चळवळीची प्रणेती-विस्तारक होती.

१९व्या शतकाच्या मध्यास चार्ल्स डार्विन या थोर शास्त्रज्ञाचा उत्क्रांतिवादासंबंधीचा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर सामाजिकशास्त्रांवर त्याचा लक्षणीय प्रभाव पडला.