20 October 2020

News Flash

डॉ. आशुतोष जावडेकर

धूमकेतू

तेजसचा आज शेवटचा दिवस घरात सक्तीने एकटं बसण्याचा.

कन्-फ्युजन!

गायक महेश काळे यांच्या गाण्याचा आणि त्यातील फ्युजनचा रोखठोक परामर्श..

विशी..तिशी..चाळिशी.. : ग्वाही!

मराठी घरांमध्ये आणि कंपूंमध्ये माझ्या सदरातल्या पात्रांची नावे सहज गप्पांमध्ये येताना मी ऐकतो, बघतो आहे.

विशी..तिशी..चाळिशी.. : ती

ती बसून आहे शांतपणे शंकराच्या देवळाच्या पायरीवर. समोरच्या बागेत तिचा मुलगा खेळतो आहे मित्रांसोबत.

विशी..तिशी..चाळिशी.. : इन्शाल्ला..

दोन मिनिटे विमानतळाबाहेर उभा राहिलो आणि मागून कुणी तरी खांद्यावरून हात ओवत घट्ट मिठीत घेतलं

विशी..तिशी..चाळिशी.. : जन्मांतर

गीतामावशी : अगो बाई, रेळेकाका काही मला भेटले नाहीत कधी, पण अरिनच्या आणि माझ्या गप्पांमुळे मला माहिती आहेत तसे.

विशी..तिशी..चाळिशी.. : आनंदयात्री

तेजस तेवढं चाळून पटकन् बाहेर आला आणि पायऱ्यांजवळ त्याची वाट बघत उभ्या असलेल्या माही आणि अरिनच्या दिशेने त्याने हात हलवला.

विशी..तिशी..चाळिशी.. : धार

मी दादागिरी करेनच जरा, पण तरी मेन म्हणजे आमचं दोघांचं मस्त जमेल आणि जमलंच!

विशी..तिशी..चाळिशी.. : वारा

तेजस परत आला आणि म्हणाला, ‘‘बोल. काय झालं आहे? का मला भेटायला असं र्अजट बोलावलंस?’’ माही शांत राहिली.

विशी..तिशी..चाळिशी.. : ‘ओब्रिगादो’ 

माहीच्या घरी गणपतीची शेवटची आरती होती. बरेच लोक येणार होते. माही कामात अडकली होती

अखंडित 

विशी..तिशी..चाळिशी..

सेल्फी-बिंब

विशी..तिशी..चाळिशी..

पार्ला वेस्ट

विशी..तिशी..चाळिशी..

एकदम एकटं

विशी..तिशी..चाळिशी.

एक्सप्लोर 

विशी.. तिशी.. चाळिशी..

मनमंदिरा..

आणि हे मी क्लीअन्थ ब्रुक्सची ‘रीडर रीस्पॉन्स थिअरी’ मला माहितीये म्हणून म्हणत नाहीये; मनापासून म्हणतोय!

रिस्पेक्ट्स

काही प्रस्तावना या आत्मचरित्रपर असतात. विशेषत: प्रसिद्ध लेखकांच्या पुढल्या आवृत्त्यांच्या.

आऽऽह!

२०१४ च्या मध्यात आलेल्या तीन मराठी कादंबऱ्यांना मी जागतिकीकरणाच्या नजरेतून अभ्यासलं होतं..

गळ

तो शब्द मला मागाहून आवडला.

बॉब डिलन ते उरी-पाटण!

बॉब डिलन, त्याला मिळालेला नोबेल साहित्य पुरस्कार आणि आपला सांस्कृतिक अवकाश यावर मला लिहायचंय.

धरण

आत्मचरित्र ही एक अवघडच पायवाट असते. ती चालू पाहणाऱ्या लेखकाकडे धाडस लागतं आणि शहाणपणही लागतं.

‘यू-मर्’

सध्याची ही शाळकरी पोरं ‘फोनिक्स’च्या नादानं चमत्कारिक इंग्रजी बोलतात आणि जाम हसायला येतं.

विवेकाचा दीप

तो सॉलिड चिडला होता. त्याच्या २० वर्षांच्या आयुष्यात त्याला पहिला खराखुरा नकार भेटला होता.

स्पर्शाचं गाणं

स्पर्शाचं गाणं नेहमीच अवघड असतं, त्यातले आलाप बघता बघता कधी ताना होतील, हे सांगता येत नाही

Just Now!
X