हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
ravindra mahajani madhavi mahajani marriage gashmeer mahajani
“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा

रवींद्र महाजनी व माधवी महाजनींच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर काय म्हणाला? वाचा

sharad ponkshe
“बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत”, शरद पोंक्षेंचे वक्तव्य; म्हणाले, “गौतम बुद्ध…”

“लोकप्रियतेचा वापर करून…”, शरद पोंक्षेंनी बौद्ध, जैन, लिंगायत धर्माचा उल्लेख करत केलेले वक्तव्य चर्चेत

sharad ponkshe
भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…” प्रीमियम स्टोरी

शरद पोंक्षे यांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीवरही केलं भाष्य; म्हणाले, “फाळणी झाली तेव्हा…”

Vin Diesel Shares Unseen Photo With Deepika Padukone
“न्यूयॉर्कमधील एक नशीबवान मुलगा”, हॉलीवूड स्टार विन डिझेलने रिक्षात बसलेला फोटो केला शेअर; म्हणाला, “भारतासारख्या…”

विन डिझेलला आली भारत अन् दीपिका पदुकोणची आठवण, त्याने शेअर केलेला फोटो चर्चेत

‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर ओमर अब्दुल्लांनी उडवली खिल्ली; विवेक अग्निहोत्री म्हणाले, “तुम्ही…”

‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर ओमर अब्दुल्लांना हसू आवरेना, विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया चर्चेत

Suhana Khan Reviews Ananya Panday Dream Girl 2
Video: सुहाना खानला कसा वाटला बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेचा ‘ड्रीम गर्ल २’? दोन शब्दात Review देत म्हणाली…

सुहाना खानने पाहिला अनन्या पांडेचा ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट, प्रतिक्रिया देत म्हणाली…

alia bhatt kriti sanon reaction after winning national award for best actress
“विश्वास बसत नाहीये”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर क्रिती सेनॉनची प्रतिक्रिया; तर आलिया म्हणाली, “मला जमेल तोपर्यंत…”

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. घोषणा झाल्यानंतर दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या भावना…

ajinkya deo on mother seema deo death
“आई गेली,” सीमा देव यांच्या निधनावर त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया; अजिंक्य म्हणाले, “तिला काही आठवत नव्हतं पण…”

आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, वडिलांपाठोपाठ आईचं छत्रही हरपलं

Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani death
…म्हणून तीन दिवस रवींद्र महाजनींच्या मृत्यूबद्दल कुणालाच कळलं नाही, लेक गश्मीरने सांगितलं कारण

रवींद्र महाजनींच्या निधनाबद्दल इतकं उशिरा का कळालं? गश्मीरने केला खुलासा

my father was not perfect says Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani death
“माझे वडील परफेक्ट नव्हते,” वडील रवींद्र महाजनींशी असलेल्या नात्याबद्दल गश्मीरचं वक्तव्य; म्हणाला, “आमच्यातील संबंध…”

वडील रवींद्र महाजनींशी असलेल्या नात्याबद्दल लेक गश्मीरने केला खुलासा, म्हणाला…

Pakistani Actress Sehar Shinwari On Chandrayaan-3 Success
“भारताशी शत्रुत्व असलं तरी…”, चांद्रयान ३च्या यशानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचं ट्वीट; स्वतःच्या देशाला सुनावत म्हणाली, “आपल्या दुर्दशेला…”

“आज भारत कुठे पोहोचला आहे अन् आपण…”, पाकिस्तानी अभिनेत्रीचे ट्वीट व्हायरल

shahrukh khan post after Chandrayaan 3 Successful Landing
“चांद तारे तोड लाऊं…”, चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर शाहरुख खानची पोस्ट व्हायरल; म्हणाला, “आज भारत आणि इस्रो…”

Shahrukh Khan on Chandrayaan 3 Successful Landing : चांद्रयान -३ च्या यशाबद्दल शाहरुख खानने इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले कौतुक,…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या