scorecardresearch

इंद्रायणी नार्वेकर

पत्रकार लोकसता
महापालिका वार्तांकन, स्थानिक सामाजिक विषयाची बातमीदारी
Writing Interest politicle, social, civic issues
Alumni wilsonian

झोपडपट्टय़ांतील शौचालय उभारणी रद्द

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पालिकेने संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांसाठी तब्बल २२ हजार ७७४ शौचकूपे म्हणजेच ११६७ शौचालये बांधण्याचा ‘लॉट ११’ प्रकल्प…

मुंबईत सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग मशीद बंदरमध्ये

राज्य सरकारने लोकसंख्यावाढीच्या आधारे मुंबईतील प्रभाग व नगरसेवकांची संख्या नऊने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

‘डेल्टा’ संक्रमणाच्या शक्यतेनुसार नियोजन

विषाणूचा नवा प्रकार मुंबईत पसरला असण्याची शक्यता गृहीत धरून या रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे.  

मालाडचे विभाजन यंदाही रखडणार?

मुंबईतील सर्वात जास्त लोक संख्येचा व सर्वात जास्त घनतेचा विभाग असलेल्या मालाडमधील पी उत्तर विभागाचे विभाजन या वर्षीही होऊ शकणार…

सागरी किनारा मार्गाच्या स्तंभांमधील अंतरावरून वाद

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिके चा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.

चाचण्यांमधील स्वयंसेवकांना रेल्वे प्रवासास अडचणी

मालाड येथील एका कंपनीत काम करणारे संतोष जगधने नायर रुग्णालयातील कोव्हिशिल्डच्या चाचण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते.

विलंबानंतरही पुलाच्या ठेकेदाराला दंड नाहीच?

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर नव्याने खुल्या करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे मुंबई-नवी मुंबईदरम्यानची वाहतूक जलद होईल

वर्सोवा, वांद्रे किनाऱ्यांवर सिमेंटच्या शिळा

वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे गेल्या काही दिवसांपासून त्रिकोणी आकाराचे सिमेंट काँक्रीटचे टेट्रापॉड टाकले जात आहेत.

करोना रुग्णालयांच्या दुसऱ्या लाटेतील कामगिरीचा लेखाजोखा 

फे ब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. ही रुग्णसंख्या जूनमध्ये कमी होऊ लागली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या