scorecardresearch

Ishita

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार वृष्टी

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पाचनई, कुमशेत परिसरात काल मुसळधार पाऊस कोसळला. रतनवाडी येथे २४ तासांत सव्वाचार इंच पाऊस पडला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयास पुनश्च प्रारंभ

टिळक रोडवरील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पुणे येथील कार्यालय ३१ जुलैपासून सुरू होत आहे.

काळम्मावाडी नळपाणी योजना दोन तपांनंतर मंजूर

तब्बल ४२५ कोटी रुपये खर्चाच्या थेट काळम्मावाडी नळपाणी योजनेच्या मंजुरीचा उपवास दोन तपांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सुटला.

पावसाचा जोर रविवारीही कायम; ४७ बंधारे पाण्याखाली

पावसाचा जोर रविवारीही कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत जिल्हय़ात ४४.७ मि.मी.पावसाची नोंद झाली असून ४७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हय़ातील…

जनावरांच्या मांसापासून खतनिर्मिती कारखान्यामुळे दुर्गंधी

सांगली-कोल्हापूर महामार्गालगत धर्मनगरजवळ जनावरांच्या मांसापासून खत तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट…

चार वर्षे पोस्टमन झगडतायत खाकी गणवेशासाठी

आप्तस्वकीयांची खुशाली कळविण्यासाठीचा पत्रसंदेश उन्हातान्हात, मुसळधार पावसात घरोघरी घेऊन जाणाऱ्या पोस्टमनला गेली चार वर्षे खाकी गणवेशासाठी झगडावे लागत आहे.

सोलापुरात सात नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने काँग्रेसला धक्का

महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या सात नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

नगरच्या नेतृत्वाने शहराचे स्वास्थ्य बिघडवले- विखे

महापालिकेतील सत्ताधा-यांच्या अपयशी कारभाराचा पंचनामा प्रभागात मांडण्याची मोहीम काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू करावी, असे आवाहन करतानाच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सध्याच्या…

वरुणराजाच्या कृपेमुळे सोलापुरात जनावरांच्या ७४ चारा छावण्या बंद

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात वरुणराजाची कृपा झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले असून त्यामुळे ५८ हजार मुक्या जनावरांसाठीच्या ७४ चारा छावण्या बंद…

गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात; पालख्यांनी दुमदुमली साईनगरी

श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या पालख्यांनी साईनगरी दुमदुमून…

रस्ते विकास महामंडळ आणि शिवसेनेत रंगले चर्चेचे गु-हाळ

रस्ते विकास महामंडळाने पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात दुसऱ्यांदा चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. आश्वासने दिली गेली आणि पुढच्या बैठकीची तारीख देऊन…

लोकसत्ता विशेष