सध्या या प्रवासादरम्यान विविध पक्ष्यांबरोबरच सीगल पक्ष्यांचादेखील वावर असल्याने अनेकांना हा प्रवास हवाहवासा वाटत आहे.
सध्या या प्रवासादरम्यान विविध पक्ष्यांबरोबरच सीगल पक्ष्यांचादेखील वावर असल्याने अनेकांना हा प्रवास हवाहवासा वाटत आहे.
नागरिकांमध्ये विषारी वन्यजीवांविषयीची जागृती आणि निसर्गाचे संवर्धनदेखील होत आहे.
गेल्या आठवडय़ातील ओखी वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद होती.
उरणमध्ये ओएनजीसी, वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियम तसेच बंदर क्षेत्रातील जेएनपीटी बंदर आहे.
देशातील ११ बंदरांतील कायम कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.
सिडकोकडून येथील सर्व पक्षांनी मिळून सिडकोकडे मैदानाच्या जागेची मागणी केली होती.
या परिसरातील खाडीकिनाऱ्यावर गेली अनेक वर्षे मोठय़ा प्रमाणात विविध प्रजातींचे पक्षी येऊ लागले आहेत.
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी खरेदीकडे नागरिकांचा कल
किनारपट्टीवरील रहिवाशांना आणि पर्यटकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठ दशकांपासून राज्य सरकार विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची सल आजही कायम असल्याचेच चित्र आहे.
एमआयडीसीच्या या नियोजनटंचाईच्या झळा उरणकरांना दर वर्षी तीन ते चार महिने सहन कराव्या लागत आहेत.