scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Shani Transit and Surya Yuti Dwirdwadash Yoga These Lucky Zodiac Signs Can Get More Money Dhanlabh From 16th December
१६ डिसेंबरपासून ‘या’ राशींना अपार धनलाभाचे योग; ‘द्विर्द्वादश योग’ बनल्याने पुढील दीड महिन्यात होऊ शकता श्रीमंत

Shani Transit And Surya Rajyog: येत्या २४ तासात म्हणजेच १६ डिसेंबरपासून ते नववर्षात २४ जानेवारीपर्यंत द्विर्द्वादश योग कायम असणार आहे.

kendra trikon raj yog
‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनलाभाची संधी

Gochar December 2022: अनेक राशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत…

loksatta readers mail
लोकमानस : चीनसंदर्भात सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

चीनकडे असलेले अद्ययावत युद्धतंत्रज्ञान आणि संभाव्य सायबर हल्ले हे आपल्या सैन्यदलासमोरचे मोठे आव्हान आहे.

Besharam Rang song pathaan movie
“…तर ‘पठाण’ चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजपा मंत्र्याचा इशारा, म्हणाले, “गाण्यातील भगवे कपडे अन्….”

हिंदू महासभेनंतर भाजपाच्या मंत्र्यानेही नोंदवला आक्षेप, चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार की नाही याबद्दलही केलं वक्तव्य

bribe
औरंगाबाद : जमीन मोजणी नकाशा दुरुस्तीसाठी मागितली ५० हजारांची लाच; भूमापकाविरोधात गुन्हा दाखल

विशेष म्हणजे अनेकवेळा राहुल अंभुरे याच्याभोवती सापळा रचण्यात आला होता व त्याचा त्याला संशय येत असल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती.

झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक: छत्रपती संभाजीराजेंच्या पत्रानंतर पदाधिकाऱ्यांचा वाहिनीला इशारा

कोणत्याही परिस्थितीत झी मराठी वाहिनीने हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम झी…

Astro new
Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १५ डिसेंबर २०२२ प्रीमियम स्टोरी

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्ती आपल्याच धुंदीत दिवस घालवतील. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.

Mangal Planet Transit In Taurus These Zodiac Luck Can get Huge amount Of Money And Luck Astrology in Marathi
२०२३ मध्ये ग्रहांचा सेनापती मंगळदेवाचा सर्वात मोठा प्रवेश; नवीन वर्षात मिळेल प्रचंड पैसा कमवण्याची संधी

Mangal Gochar In Gemini 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे संक्रमण ३ राशीच्या राशीच्या…

कल्याण डोंबिवली पालिकेला उर्जा बचतीचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार; रुग्णालय संवर्गातही प्रथम पुरस्कार

पालिकेने पदपथ दिवे, मल, जल निस्सारण, पाणी पुरवठा, उर्जा संवर्धन, उर्जा बचतीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती या उर्जा संवर्गातील सादरीकरणात होती.

basavaraj bommai
अमित शाहांबरोबरच्या बैठकीपूर्वी बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं; म्हणाले, “कोणतीही तडजोड करणार नाही हे…”

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून दिल्लीत बैठक होणार आहे.

Mahindra XUV 700
मेड इन पुणे! ‘महिंद्रा’च्या इलेक्ट्रिक SUV पुण्यात बनणार; केली इतकी मोठी गुंतवणूक

इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी महिंद्राचा महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी खास प्रकल्प.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या