लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

boys play Tennis with cricket bat
‘सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या मुलासाठी परफेक्ट गेम’: क्रिकेटच्या बॅटसह मुलांनी खेळलं टेनिस, Video Viral

स्टँड-अप कॉमेडियन आणि क्रिकेट समालोचक आतीफ नवाजने हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केला आहे, ज्याला त्याने एक मजेदार कॅप्शनही दिले आहे.

nana patole
ओबीसींच्या आरक्षणासाठी काँग्रेस आग्रही; मुख्यमंत्र्यांनी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी – नाना पटोले

इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे, असं नाना पटोले…

maniesh paul, amitabh bachchan, maniesh paul video, kbc 13, मनिष पॉल, अमिताभ बच्चन, केबीसी १३, मनिष पाल व्हिडीओ
Video- असं काय घडलं की, मनिष पॉलनं अमिताभ बच्चन यांची हात जोडून मागितली माफी

मनिष पॉलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय ज्यात तो बिग बी अमिताभ बच्चन यांची माफी मागत असल्याचं पाहायला…

लोकसत्ता विश्लेषण: इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? तो कसा गोळा केला जातो?

आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींचं आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या या इम्पिरिकल डेटाबद्दल…

snake-playing-dead-viral-video
VIRAL VIDEO : या ड्रामेबाज सापापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील, हात लावताच करतोय मेल्याचं ‘नाटक’

आतापर्यंत सापाला पाहिलं की अनेकांची घाबरगुंडी उडाल्याचे व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतात. पण…

Ajay Mishra, Union Minister Ajay Mishra, Uttar Pradesh Lakhimpur Kheri
VIDEO: “डोकं फिरलंय का तुझं…,” अन् संतापलेल्या गृहराज्यमंत्र्यांनी सर्वांसमोर पकडली पत्रकाराची कॉलर

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे

Hamid karzai invited Taliban stop chaos Afghanistan
“तालिबानला काबूल ताब्यात घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केले होते”; माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईंनी सांगितले कारण

घनींच्या सुरक्षा उपप्रमुखांनी हमीद करझाई यांना अफगाणिस्तानचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले होते, जे करझाई यांनी स्पष्टपणे नाकारले

“ओबीसी आरक्षणाविना निवडणुका झाल्या तर….”; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली भीती

अजूनही राज्य सरकारने विचार करावा आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेचा सन्मान ठेवून प्रयत्न करावा, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

लोकसत्ता विशेष