scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
bus accident in china
पुणे : एसटी बसच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू ; स्वारगेट परिसरात अपघात

याबाबत भोसले यांची मुलगी माधुरी नितीन देशपांडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Transit Treatment Center
नागपूर : वनखात्याचे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ आता खात्यालाच नकोसे ; पशुवैद्यकांसह कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

भारतातील वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी असणारे पहिले ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र’ आता वनखात्यालाच नकोसे झाले आहे.

'Swiss Government' help in farmers in judicial matter nagpur
शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढ्यात ‘स्वीस सरकार‘ची मदत ; कीटकनाशक फवारणीमधील २३ शेतकऱ्यांचे मृत्यू प्रकरण

यवतमाळ जिल्ह्यात २०१७ मध्ये कीटकनाशक फवारणीनंतर काही शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती.

A youth is cheated online with the lure of a job in pune
मुंबई : पोलीस आयुक्तांच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न

आरोपीनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

Sugercane factory
पुणे : ऊसतोडणी कराराचे उल्लंघन ८१ कारखान्यांची ३९ कोटींची फसवणूक

वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेऊन आणि रक्कम बुडवून कारखान्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे

drowned
चंद्रपूर : आसोलामेंढा नहरात पाच मुले बुडाली ; चौघांना वाचविण्यात यश, मुलगी बेपत्ता

पाचही जण नहरात अंघोळीसाठी उतरले. दरम्यान, पाचही मुले पाण्यात बुडू लागली. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड केली.

Tears in the eyes of a disabled couple with love and humanity in khaki in nagpur
नागपूर : खाकीतील प्रेम आणि माणुसकीने अपंग दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू ; उदरनिर्वाहाचे साधन परत मिळवून दिले

ठाण्यातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना कामाला लावून दोन चोरांना अटक केली. ई-रिक्षा अपंग दाम्पत्याच्या स्वाधीन करीत आर्थिक मदतही केली.