scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Uday Samant
रिफायनरीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच बैठक – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योग खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकल्प आणून बेरोजगारी दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.

Turnover of lakhs in the transfer of highway police officers panvel navi mumbai
मानाच्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस निरुत्साही ; यंदा एकही अर्ज नाही

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी पुणे पोलीस दलातील एकाही कर्मचाऱ्याने अर्ज सादर केला नाही.

बाजाराचा तंत्र-कल : जल्लोष स्वातंत्र्याचा!

हल्ली तरुण व मध्यमवयीन पिढीला निवृत्ती वेतन नाही, त्यात मुदत ठेवींवर ५.५ टक्क्यांचे जेमतेम व्याज, कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे, धावपळीमुळे इच्छा…

uday samant
“रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील, तर..”, उदय सामंत यांचं महत्त्वाचं विधान

“रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील, तर ते आधी दूर केले जातील. त्यासाठी लवकरच माझ्या दालनात बैठक घेतली जाईल,” असे मत…

india-on-dam
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कोयना धरणावर लेसरद्वारे दृश्ये

रात्रीच्या अंधारात ही दृश्ये अतिशय खुलून दिसत आहेत आणि याची चित्रफित कोयना धरण प्रशासनाने समाज माध्यमांवर प्रदर्शित केली आहेत.

लोकसत्ता विशेष