scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
बाजारात विक्रीच्या लाटा; ‘सेन्सेक्स’ची आपटी; अमेरिकेतील चलनवाढीच्या टक्क्याने जागतिक पडझड

विप्रोचा समभाग वगळता सेन्सेक्समधील अन्य सर्व २९ समभाग मोठय़ा घसरणीसह बंद झाले.

दापचरी सीमा तपासणी नाका बंद करण्याची मागणी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी होते आणि चार-पाच किमीच्या रांगा लागतात.

कर्मचाऱ्यांना निवडणुकांची भीती ;आचारसंहितेमुळे बदल्या आणि सेवाज्येष्ठता आदेश रखडण्याची शक्यता

रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या चार महिन्यांत केव्हाही होण्याची शक्यता आहे.

अन्वयार्थ : अवयव प्रत्यारोपणाचा गुंता

कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती अवयवदान करू शकते. अर्थात ते केल्यानंतरही त्या व्यक्तीला निर्वेधपणे जगता येईल, अशाच अवयवांचे जिवंतपणी दान करता येते.

अग्रलेख : ‘बाँगबाँग’चे ‘बिग बँग’!

गतशतकातले ऐंशीचे दशक म्हणजे जगभर राजकीय घडामोडींचे अस्वस्थ असे दशक. अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्यादरम्यान अण्वस्त्रचाचणीबंदी आणि क्षेपणास्त्रघट करार होत होते,…

कुतूहल : पर्यावरण चळवळीच्या आद्यप्रवर्तक

रेचेल लुई कार्सन यांना ‘पर्यावरण चळवळीच्या आद्यप्रवर्तक’ म्हटल्यास, वावगे ठरू नये. ‘सायलेंट स्प्रिंग’ या त्यांच्या पुस्तकानंतर जगभरात पर्यावरण दक्षतेच्या मोहिमा…

भाषासूत्र : ‘पुराणातली वांगी’ आणि ‘लष्करच्या भाकऱ्या’

काही शब्दांची किंवा शब्दप्रयोगांची व्युत्पत्ती शोधताना ते अनवधानाने केलेल्या चुकीच्या उच्चारांमुळे रूढ झाल्याचे जाणवते.

‘एमआयएम’चे नेते औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; औरंगाबादच्या राजकारणात नवा वाद, शिवसेनेची टीका

एमआयएमचे नेते अकबरोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले.

लोकसत्ता विशेष