scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
महापालिका आयुक्तांच्या वाहनावर बेकायदा दिवा

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांनी या संदर्भात पालिका आयुक्तांना पत्र देऊन या दिवाच्या परवानगीचे कागदपत्र सदर करण्यास सांगितले होते.

ठाण्यात अघोषित भारनियमन; नौपाडा परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

नौपाडा परिसरात काही कंपन्याही आहेत. या कंपन्यांमध्येही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने कर्मचाऱ्यावर कामात व्यत्यय येत आहे.

खड्डेभरणीच्या कामांत व्यत्यय; परतीच्या पावसामुळे खड्डे पुन्हा उखडण्याची भीती

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडले आहेत.

मीरा-भाईंदर पालिकेकडून तक्रार निवारण अ‍ॅपची निर्मिती

 महापौर व आयुक्त यांच्यामार्फत जनजागृतीसाठी देण्यात येणारे संदेश अथवा महानगरपलिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहितीसुद्धा संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे.

समाजाचे देणे

पदवी मिळवणारी पहिली भारतीय दृष्टिहीन स्त्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. पण त्यांची स्वप्नं, ध्येयं इतकी छोटी नाहीतच.