scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
स्मृती आख्यान : मेंदूसाठी ध्यानधारणा

वर्षानुवर्षं ध्यानधारणा करणाऱ्या बौद्ध भिख्खूंच्या अभ्यासातून ध्यानधारणेमुळे मेंदूवर काय परिणाम होतो या विषयावरील संशोधनास दलाई लामांच्या प्रोत्साहनामुळे सुरुवात झाली.

जगणं बदलताना : चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!

लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या.

पुरुष हृदय बाई : वेगळेपणा म्हणजे विषमता नव्हे

सदराच्या शीर्षकातील ‘हृदय’ म्हणजे मानसिकता. स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर विवेचन करण्याअगोदर माझी मूल्य-वैचारिक भूमिका थोडक्यात सांगतो.

महारेरा तक्रार सुनावणी प्रक्रिया…

नवीन परिपत्रकानुसार, सध्याप्रमाणे ऑनलाइन सुनावणी सुरूच राहणार आहे. मात्र, एखाद्या प्रकरणात महारेरास प्रत्यक्ष सुनावणी आवश्यक वाटल्यास तशी प्रत्यक्ष सुनावणी ठेवता…

जोतिबांचे लेक : सफाई कामगारांच्या सन्मानासाठी

मास्टर्सच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जोहान्सबर्ग या दक्षिण आफ्रिकेच्या शहरातील एका विद्यापीठात ३ महिने जाऊन सुरक्षारक्षकांवर अभ्यास करण्याची संधी सुनील…

गद्धेपंचविशी : वेदनांचं सजग भान नि सहवेदनांच्या समृद्ध जाणिवा…

मी समृद्ध झालो. तेव्हापासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं इंधन मला आजही ऊर्जा देतंय.’’