scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी : ब्राझीलच्या विजयात नेयमार चमकला

पहिल्यांदाच स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या ब्राझीलने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ केला.

शाळा परिसरात मद्यपरवाना देण्याविरोधातील याचिका फेटाळली

आदिवासी परिसरातील मुलांसाठी शाळा आणि वसतिगृह चालवणारे देवेंद्र मुंढे यांच्यासह तिघांनी  ही याचिका केली होती.

home
‘प्रधानमंत्री आवास’च्या घरांना नापसंती ! कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील ५० टक्के घरांचीच विक्री

माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार २०१८मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती.

Rape Case
पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवून ४ महिलांवर बलात्कार ; विरार मधल्या भोंदू बाबाचा अघोरी प्रकार

फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

२०६ कोटींचे बुडीत कर्जप्रकरण : ‘तळवलकर्स’ व्यायामशाळेशी संबंधित आठ जणांवर गुन्हे

कर्ज बुडवल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.