अमरावती मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा द्यायचा की, त्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्याचा प्रयत्न करायचा, अशी तळ्यात-मळ्यात…
अमरावती मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा द्यायचा की, त्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्याचा प्रयत्न करायचा, अशी तळ्यात-मळ्यात…
शेतकऱ्यांना पडलेला सावकारीचे पाश सोडविण्याचे मोठे आव्हान अजूनही कायम असल्याचे दिसते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या गटाची सत्ता उलथवलीच नव्हे,…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या गटाची सत्ता उलथवलीच नव्हे,…
राज्यात अमरावती विभाग सिंचनाच्या बाबतीत सर्वाधिक मागासलेला आहे. या भागात सिंचन प्रकल्पांच्या उभारणीसाठी मर्यादा आहेत.
कृषीक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कृषी ड्रोन योजना राबविली जात आहे.
निर्धारित मर्यादेपेक्षा मुलीचे वय कमी असेल तर कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. अनेक भागात कारवाई होताना दिसते, पण तरीही हा प्रश्न…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी नव्हे, इतकी अनपेक्षित घडामोडींनी गाजली. सलग २५ वर्षे बँकेवर एकहाती वर्चस्व ठेवून असलेल्या…
नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी का रखडली, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये असली तरी ही मर्यादित वैद्यकीय सेवा अपुरी पडत आहे. आता नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेनंतर डॉक्टरांची…
राजकारणात अनेक मातब्बर चेहरे देणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजकारणात अनेक मातब्बर चेहरे देणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.