23 January 2021

News Flash

प्रशांत देशमुख

VIDEO: राज्यात दुष्काळ असताना काँग्रेस आमदाराचा ‘झिंगाट’ डान्स

एकीकडे सभागृहात विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत असताना त्यांच्यातील एक मंत्री खासगी कार्यक्रमात डान्स करण्यात मश्गुल असल्याचं दिसत आहे

केंद्र शासनाचे बंदीचे आदेश झुगारून जैविक बियाणे वाणांची लागवड

शेतकरी संघटनेने आज जैविक बियाणे वाणांची लागवड करीत आंदोलनास प्रारंभ केला.

वर्ध्यात जातीय ध्रुवीकरण धुळीस

यावेळची लोकसभा निवडणूक काही विशिष्ट पार्श्वभूमीवर झाली. हा जिल्हा आधीपासून कुणबी-तेली वादाचा केंद्रबिंदू राहिला.

शाळा, अंगणवाडीचे वीज देयक ग्रामपंचायतींना भरावे लागणार

जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्यंत अल्प अनुदानात शाळेचा खर्च भागवणे कठीण झाले आहे.

आयुष्मान भारत योजनेत आता आयुर्वेदिक डॉक्टरांना संधी

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आयुष प्रशासनाच्या बैठकीत देशभरातील २७० आयुर्वेद महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले होते.

वर्धा जिल्ह्य़ातील पाऊण लाख जनावरे मरणपंथाला

आज या एकाच तालुक्यातील दहा हजारांवर जनावरे मरणपंथाला लागल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

कौमार्य चाचणी अभ्यासक्रमातून वगळणार

कुठल्याही व्यक्तीला दुसरी व्यक्ती ‘व्हर्जिन’ आहे अथवा नाही हे तपासण्याचा मुळीच अधिकार नाही,

डॉ. ऋतुजा तारक यांना प्रतिष्ठेचा जॉन हॉर्पर पुरस्कार

वृक्ष  हानी झाल्यास भविष्यात दुष्काळजन्य स्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका डॉ. ऋतुजा संशोधनातून व्यक्त करतात.

मालेगाव तालुक्यात पाचशे गुरांसाठी छावणी कार्यरत

महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारत कृषी गोसेवा संघाने हा पुढाकार घेतला आहे.

उन्हाच्या धोक्याने मतदान केंद्र व्यवस्थेत बदल

 मार्च ते मे २०१९ या काळात सामान्यापेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे.

राजकीय घराण्यातील लेकी-सुनांची निवडणूक लढवण्याची इच्छा

राहुल गांधींचे निवडणुकीत महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचे सूतोवाच

Women’s Day 2019 : बचतगटाच्या ‘पंचकन्या’ देशाचे नाव उज्ज्वल करणार

वर्धेलगत सिंदी (मेघे) येथील या पाच महिलांची व्यावसायिक भरारी थक्क करणारी आहे.

वर्ध्याच्या जागेचा तिढा सुटेना

स्वाभिमानचा हट्ट आणि काँग्रेसच्या भूमिकेवर भवितव्य ठरणार

वन्यप्राण्यांचे वाढते अपघात वनखात्यासाठी चिंतेची बाब

चारापाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावाकडे येतात

आरोग्य वर्धिनी केंद्रात आयुर्वेद डॉक्टरांच्या नियुक्तीवरून वाद

भारतीय वैद्यक परिषदेचा तीव्र आक्षेप

युतीमुळे पूर्व विदर्भात काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती?

शिवसेनेने यापूर्वी जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले होते.

वर्धेची जागा ‘स्वाभिमानी’स देण्यास शरद पवारांचा पुढाकार

‘स्वाभिमानी’सोबतच्या वाटाघाटीत राकाँने त्यांच्या वाटय़ातील हातकणंगलेची जागा सोडली आहे.

लोकसभेपूर्वी भाजपातील अंतर्गत संघर्ष शिगेला, मेघे- खा. तडस यांच्यात जुंपली

रविवारी झालेल्या तेली समाजाच्या मेळाव्यात खासदार रामदास तडस यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेतून नेत्यांची भाषणे झाली.

…तर मेघे पितापुत्रांचे पुतळे जाळू; तेली समाजाचा भाजपाला इशारा

राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

‘उज्ज्वला’ योजनेतील लाभार्थ्यांचे रॉकेल बंद

महाराष्ट्रात एकूण ५९ हजार परवानाधारक केरोसीन विक्रेते आहेत. २३ हजारांचा परवाना स्वस्त धान्य दुकानांशी जोडला आहे

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना उन्हाळय़ाच्या सुट्टीतही पोषण आहार

उन्हाळय़ाच्या सुट्टीतही शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

सेवाग्राम अधिवेशनातून काँग्रेसला ऊर्जा

२ ऑक्टोबर २०१८ रोजी सेवाग्राम येथे झालेल्या अधिवेशनातून नवा स्वातंत्र्यलढा लढण्याची तुतारी काँग्रेसतर्फे  फुंकण्यात आली होती.

शालांत परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात दोनशे पट वाढ

दुष्काळाच्या झळा बहुतांश ग्रामीण भागाला बसत आहेत. ही परिस्थिती काही मुख्याध्यापकांनी निदर्शनास आणली.

पदोन्नतीस स्थगितीमुळे शिक्षकांत गोंधळ

शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी काढलेल्या स्थगितीच्या आदेशावर शिक्षक आमदार नागो गाणार यांनी खरमरीत टीका केल्याने वादात भरच पडली आहे.

Just Now!
X