23 January 2021

News Flash

प्रशांत देशमुख

वर्धेत चारही मतदारसंघात चांगलीच चुरस

नैराश्य असलेल्या मतदाराच्या मनातील कौल कोणास लागेल, याचा अंदाज उमेदवारांना येत नसल्याने निकालावर अनिश्चिततेचे सावट आहे.

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचे निलंबन अखेर मागे

रजेवरून परतलेले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी तातडीची बैठक घेत हा निर्णय घेतला

शरद पवारांची आज वर्ध्यात सभा, बंडखोरांना इशारा मिळण्याची शक्यता

विधानसभा निवडणूकीत पक्षनेत्यांच्या भूमिकेमूळे निर्माण झालेले संशयाचे वातावरण दूर करण्यास पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा दौरा उपयुक्त ठरणार काय, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

कौतुकास्पद ! गावातील तरुणांनी बांधून दिली अनाथ मुलीची लग्नगाठ

मदतीने गहिवरलेल्या आजीच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते

आमदार भोयर यांना वातावरण अनुकूल नसल्याचा अहवाल संघाच्या नावे व्हायरल, पोलिसांत तक्रार

संघाच्या वर्धा शाखेने व भाजपाच्या मिडिया सेलने या प्रकरणी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे

विदर्भातून विधानसभेत जाण्यासाठी डॉक्टरांची सर्वपक्षीय लगबग

आमदार झाल्यानंतर या डॉक्टरांनी राज्याची आराग्यसेवा मंत्रीपद भूषवून सांभळल्याची उदाहरणे आहेतच.

राजकारण अस्पृश्य मानणाऱ्या वैद्यकीय जागृती मंचचे अध्यक्ष भाजपच्या मांडवात

वैद्यकीय मंचने  वॉटर कपच्या माध्यमातून जिल्हाभर जलसंवर्धनाची कामे केली.

विदर्भातील ‘सुभेदार’ अद्याप पवारनिष्ठ!

राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या तुरळक

वर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले

शिंदेंची उमेदवारी निश्चित करण्यासाठी समीर देशमुख यांना महामंडळाचे आश्वासन दिले जाऊ शकते,

वैरण लागवडीला चांगला प्रतिसाद, निधीची समस्या

वैरण टंचाईची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या हंगामासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय विशेष खबरदारी घेत आहे.

कर्मचारी मुख्यालयी असल्याचा पुरावा आता ग्रामसभेकडून

आता गावातल्या उपस्थितीबद्दल ग्रामसभेचा ठराव पुरावा मानला जाणार आहे.

भाजपमधील इच्छुक नेत्यांचे सावंगीच्या ‘दत्तगणेशास’ साकडे

प्रामुख्याने भाजपच्या नेत्यांच्या या काही दिवसात सावंगीला फेऱ्या  झाल्यात.

वयोवृद्ध लोककलाकारांच्या मानधनात दीडपट वाढ

राज्यात १९५४-५५ पासून ‘मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन’  योजना राबवण्यात येते.

समीर देशमुख यांचा आज शिवसेना प्रवेश

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

मुख्याध्यापकांना ग्रामसभेचे कार्यवृत्त लिहिण्याचे काम

जिल्हा परिषदेचे सचिव संपावर असल्याने हा नवीन पर्याय शोधण्यात आला आहे.

फेसबुकवरील मित्रासाठी सुनेने चोरले घरातील २२ तोळे सोन्याचे दागिने

पोलिसांनी सुनेला तिच्या मित्रासहित अटक केली आहे

शेतकरी विधवांसाठी सत्कारात्मक पाऊल, पण..

जमीन नावावर नसल्याने अशा महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणे अवघड जाते.

दहा वर्षांच्या सेवेपूर्वी मृत्यू झाल्यास वारसदारास दहा लाखांचे अनुदान

या पाश्र्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सानुग्रह अनुदान लागू करण्याचा विचार केला होता.

भाजप-शिवसेनेत कुरबुरी, तर काँग्रेसपुढे जागा राखण्याचे आव्हान

पंचायत समिती व जिल्हा परिषद काँग्रेसकडून हिसकावून घेणाऱ्या भाजपचा आता खासदारही पुन्हा निवडून आला.

कोरडय़ा जलाशयांमुळे मत्स्यशेती धोक्यात

विदर्भात पावसाअभावी मत्स्यबीज उत्पादन ठप्प

राज्यस्तरीय शालेय नाटय़ोत्सवात गांधींच्या विज्ञान दृष्टिकोनास अग्रक्रम

नाटय़ोत्सवाचा मुख्य विषय विज्ञान आणि समाज हा असून गांधी आणि विज्ञान हा उपविषय अग्रभागी आहे

वर्षभरात राज्यात चौदाशे कोटींचे वाटप

महिला बचत गटांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या तिजोऱ्या खुल्या

शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलनाची व्याप्ती वाढली

अकोला वगळता इतरत्र कारवाई करण्यात प्रशासन हतबल

शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे नव्या वादाला तोंड

‘एचटीबीटी’ बियाणे लागवडीचे समर्थन

Just Now!
X