समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
What Mahesh Bhatt Said About Vinod Khanna ?
Vinod Khanna : ओशो आश्रमात जाऊन आल्यानंतर विनोद खन्ना कसे बदलले? महेश भट्ट यांनी सांगितलेल्या आठवणी काय? फ्रीमियम स्टोरी

एक काळ असाही होता की अभिनेते विनोद खन्ना यांनी ओशो आश्रमात जाणं पसंत केलं होतं आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला होता.…

Pahalgam Attack News
Pahalgam Attack : धर्म विचारला, गोळ्या घातल्या! पहलगाम हल्ल्याचा विदारक घटनाक्रम

पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचं उत्तर भारताकडून कसं दिलं जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Michael Rubin us former officer Slams Pakistan
“पाकिस्तान सुधरणार नाही, ‘Lipstick on Pig’…”; दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने झापलं

अमेरीकिचे माजी अधिकारी रुबिन यांनी पाकिस्तानला कठोर शब्दात खडे बोल सुनावले आहेत.

Suresh Bhat and Hridayanath Mangeshkar
“आमद बेचता नहीं” असं गझल सम्राट सुरेश भट पंडित हृदयनाथ मंगेशकरांना का म्हणाले होते? काय आहे हा किस्सा?

कवी सुरेश भट यांची आज जयंती आहे, त्यांनी लिहिलेले शब्द त्यांच्या कविता आजही आपल्याला प्रेरणा देतात यात शंकाच नाही.

Kunal Kamra All Controversies Updates
Kunal Kamra Controversies : कुणाल कामरा आणि वादांचं नातं जुनंच, अर्णब गोस्वामी ते सर्वोच्च न्यायालयाचा अपमान काय आहेत प्रकरणं?

Comedian Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates : वाद आणि कुणाल कामरा यांचं नातं आजचं नाही बरंच जुनं आहे.

Aurangzeb Tomb News
Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर कुठे आहे? ती कबर नेमकी कुणी बांधली? फ्रीमियम स्टोरी

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका ही मागणी होते आहे. मात्र ही कबर कुणी बांधली? तुम्हाला माहीत आहे का?

Supriya Sule Posted Jay Pawar Photo
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे फोटो, अजित पवार शरद पवार एकत्र येण्याची नांदी?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचं लग्न लवकरच होणार आहे. बारामतीच्या खासदार आणि जय पवार…

Who is the First Super Star of Hindi Film Industry ?
Mumtaz Shanti : मधुबाला नाही तर १६ वर्षांची ‘ही’ अभिनेत्री होती हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार, तुम्हाला माहीत आहे का?

किस्मत हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतला १९४३ मधला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला. या चित्रपटात या अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारली…

What is Halal meat what is Jhatka Meat?
Halal and Jhatka Meat : हलाल मटण आणि झटका मटण म्हणजे नेमकं काय?

हिंदू मटण विक्रेत्यांना मल्हार प्रमाणपत्र मिळण्याच्या निर्णयाला नितेश राणेंनी धोरणात्मक पाठिंबा दिला आहे. त्यावरुन हलाल आणि झटका मटणाच्या मुद्द्यावरुन वाद…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या