साहित्य : दोन रंगांचा जाड कागद, एखादी काडी, छोटे बूच, गम, इ.
 कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे जो रंग हवा त्याच्या उलटय़ा बाजूने कागदाच्या घडय़ा करून घ्या. उलटय़ा बाजूने उघडल्यावर आपोआप हवा तो रंग येईल. छत्रीला झाडूची काडी  किंवा टाकाऊ पेन जोडा व बुचाच्या खाचेत अडकवा. झाली आपली बाहुलीची छोटीशी कागदी छत्री तयार! अशीच तुम्ही मोठय़ा कागदाची छत्री शाळेत प्रकल्पासाठीसुद्धा तयार करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An umbrella
First published on: 04-01-2015 at 04:34 IST