देवनागरी लिपीत ‘ऋ’ हे एक अक्षर असले तरी त्याचा उपयोग खूप कमी शब्दांमध्ये होतो. आजच्या शब्दांच्या खेळात ‘ऋ’ हे अक्षर वापरून तयार होणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. त्यासाठी सूचक माहिती दिलेली आहे. बघा-ओळखता येतात का? तुम्हाला आणखी शब्द सूचत असतील तर त्यांची यादी करा.
ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com
उत्तरे :
१) ऋषी २) ऋतू ३) ऋजू ४) ऋक्ष ५) ऋग्वेद ६) ऋणको ७) नैर्ऋत्य ८) ऋणानुबंध ९) ऋत्विज १०) ऋषभ ११) ऋण
१२) ऋद्धी १३) ऋत