पंढरीची वारी आणि पालखीचा सोहळा हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून संतांच्या पादुका घेऊन पालख्या पंढरपूरला जातात. भाविकांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमते. वातावरण चैतन्यमय होते. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने काही शब्द वारंवार कानावर पडतात. तेच शब्द आजच्या शब्दांच्या खेळात ओळखायचे आहेत. शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. चला, करा सुरुवात! ‘‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.’’
उत्तरे : १) देवशयनी २) पुंडलिक ३) कथेकरी ४) रिंगण ५) पताका ६) बुक्का ७) संप्रदाय ८) दिंडी ९) वैष्णव १०) कानडा ११) पारायण १२) प्रबोधिनी १३) गोपाळक
ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2016 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
पंढरीची वारी आणि पालखीचा सोहळा हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ आहे.
Written by ज्योत्स्ना सुतवणी

First published on: 17-07-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain games for kids