आजचे आपले कोडे उपमांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या उंच व्यक्तीला ताडामाडाची उपमा मिळते. तर खूप जड गोष्टीला शिशासारखा जड असे म्हटले जाते. या कोडय़ात उपमांचे शब्द मराठीत असले तरी चौकटीत तुम्ही योग्य ते इंग्रजी शब्द भरायचे आहेत. म्हणजेच ताडासारखा या शब्दासाठी चौकटीत (ळअछछ) भरला जाईल. चला तर करा सुरुवात!
आडवे
२. अग्नीसारखा ५. काचेसारखा ६. चामडय़ासारखा ७. विजेसारखा ८. खडकासारखा ९. लोकरीसारखा १०. विहिरीसारखा
उभे
१. मेणासारखा ३. पिसासारखा ४. घडय़ाळासारखा ६. केसासारखा ८. सुईसारखा
उत्तरे :
आडवे : २) HOT ५) BRITTLE ६) TOUGH ७) QUICK ८) STEADY ९) WARM १०) DEEP
उभे : १) SOFT ३) LIGHT ४) REGULAR ६) THIN ८) SHARP
ज्योत्स्ना सुतवणी jyotsna.sutavani@gmail.com