फुलपाखरे जैवविविधतेत आणि परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. फुलपाखराचं विशिष्ट अन्नझाड ठरलेलं असतं. ती एकाच वर्गातील अन्नझाडे सोडून अन्य वर्गातील अन्नझाडांवर अंडी घालत नाहीत. प्राणी-पक्षी यांची विष्ठा, जीवनक्षार, मलमूत्र हेही फुलपाखरांचं खाद्य आहे. फुलपाखरांचं आयुष्य खूप कमी असतं. काही फुलपाखरांचे आयुष्य ३ ते ४ दिवस तर काही फुलपाखरांचे आयुष्य १ वर्ष असते. भारतात सुमारे १५०० प्रकारची फुलपाखरे आढळतात. काही फुलपाखरे ताशी ४५ किलोमीटर वेगानेही उडू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Butterflies
First published on: 03-01-2016 at 01:01 IST