मित्रांनो, खाली तुम्हाला काही भौमितिक आकार दिलेले आहेत. इंग्रजी शब्दभांडार समृद्ध करण्याचा हा खेळ आहे. प्रथम दिलेल्या सूचक चित्रांना तुम्ही योग्य ते इंग्रजी शब्द शोधावयाचे आहेत आणि शोधलेल्या शब्दांतील रंगीत स्थानांतील अक्षरे उचलून, असा नवीन शब्द बनवायचा आहे की ज्याचा अर्थ चंद्रकोर असा होतो.