तुमच्या या बालमत्रिणीला आंबा खूपच आवडतो. ‘मी सुट्टीत भरपूर आंबे खाणार आहे,’ असं तिनं आधीच जाहीर केलंय. पण आईने ठेवलेले आंबे तिच्या हाती लागत नाहीएत. तुम्ही तिला आंब्याकडे जाणारा मार्ग शोधण्यास मदत कराल?
जयश्री कासखेडीकर-पाठक