बऱ्याच ऐतिहासिक शहरांच्या नावाच्या शेवटी आबाद हा शब्द-प्रत्यय येतो. उदाहरणार्थ गाझियाबाद. आबाद म्हणजे समृद्ध, संपन्न शहर.
आजच्या आपल्या कोडय़ात अशा प्रकारे शेवट होणाऱ्या शहरांची नावे तुम्हाला ओळखायची आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. बघा ओळखता येतात का!
उत्तर :
१) अहमदाबाद २) अलाहाबाद ३) औरंगाबाद ४) हैदराबाद ५)फैजाबाद ६) धनबाद
७) इस्लामाबाद ८) अबोटाबाद ९) अकबराबाद
jyotsna.sutavani@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2016 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
बऱ्याच ऐतिहासिक शहरांच्या नावाच्या शेवटी आबाद हा शब्द-प्रत्यय येतो. उदाहरणार्थ गाझियाबाद.
Written by ज्योत्स्ना सुतवणी
First published on: 10-04-2016 at 00:32 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Games for children