मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक पुस्तके वाचली, पाहिली, चाळली असतीलच. आजचे कोडे पुस्तकांशी संबंधित नेहमी वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर आधारीत आहे. हे शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिली आहे. शिवाय त्या शब्दांतले एक अक्षर दिले आहे. बघा, तुम्हाला ओळखता येतात का!
bal05

उत्तरे :
१) खंड २) कोश ३) मुद्रक ४) आवृत्ती ५) प्रस्तावना ६) प्रकाशक ७) मुखपृष्ठ ८) परिशिष्ट ९) अभिप्राय १०) कॉपीराइट ११) संदर्भसूची १२) उपसंहार १३) अनुक्रमणिका १४) अर्पणपत्रिका १५) आयएसबीएन
ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com